viral news

'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला. यानंतर नवऱ्यामुलाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि लग्नासाठी पुढे आले. पण त्यांनी असं का केलं याचं कारण आश्चर्यकारक आहे. 

 

Sep 6, 2023, 06:25 PM IST

Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी

Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा. 

Sep 6, 2023, 04:10 PM IST

'खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...' रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र

Viral News : एका वेट्रेसला टीपमध्ये एका महिलेने पत्र दिले ज्यात लिहिलं होतं की, खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...

 

Sep 5, 2023, 02:48 PM IST

VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...

Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय. 

Sep 5, 2023, 01:27 PM IST

स्त्रियांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?

Shirt button interesting  facts : शर्टच्या गुंड्यांमागील एक स्टोरी देखील सांगीतली जाते. नेपोलीयनला आपल्या शर्टच्या उजव्या खिश्यात हात टाकून चालयची सवय होती. त्याची ही स्टाईल फ्रांसच्या महिलांनी कॉपी केली. त्यामुळे महिलांच्या शर्टचे बटण डाव्या बाजूला असावेत, असा आदेश त्याने काढला.

Sep 5, 2023, 12:34 AM IST

दोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

दोन बायकांचा एकच नवरा असून गेल्या 15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात वाद सुरु आहे. दोघींसोबत राहण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. हे प्रकरण ऐकून तुम्हाली अवाक् व्हाल. 

Sep 4, 2023, 11:35 AM IST

लग्न सुरू असताना भटजींचा भलताच कारनामा! मंगलाष्टक म्हणता म्हणता काय बोलून बसले

Viral Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी एका भटजीनं चांगलाच पराक्रम केला आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. मंगलाष्टक म्हणताना त्यानं चक्क उखाणा घेतला आहे. 

Sep 3, 2023, 06:37 PM IST

गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर

जगात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात, अशीच एक घटना भारतात समोर आली आहे. एक वृद्ध महिला गेली पंधरा वर्ष फक्त फळ्यावर लिहिला जाणारा खडू म्हणजे चॉक खाऊन जगतेय. विशेष म्हणजे तिची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळ डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 2, 2023, 11:03 PM IST

'या' तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

एका तरुणीने प्रियकराच्या शोधात असं काही केलं ज्याची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. लंडनमधील या तरुणीने प्रियकर शोधण्यासाठी चक्क अर्जच काढला आहे. यासाठी उमेदवारांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 

 

Sep 1, 2023, 11:37 AM IST

गणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल

Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यावर विद्यार्थ्यांना एकच टेन्शन असते ते म्हणजे पालकांचे. पण एका महिलेने तिच्या मुलीच्या गुणपत्रिकेत असं काही लिहिलं की नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. 

Sep 1, 2023, 11:29 AM IST

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...

Sep 1, 2023, 10:52 AM IST

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Mehandi Design Video : रक्षाबंधनाला भावाला चुना लावण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. QR Code वाली मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पाहिली का हा व्हिडीओ?

Aug 30, 2023, 01:56 PM IST

Video : तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचे भरतनाट्यम

Vyjayanthimala Bharatnatyam Dance Video: सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस पाहून आपण त्यांचे सतत कौतुक करत असतो. परंतु यावेळी तुम्ही जे वैजंयतीमाला यांनी केलेले भरतनाट्यम पाहिले असेल तर त्यांचा वयाच्या 90 व्या वर्षी असलेला फिटनेस पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. 

Aug 29, 2023, 08:48 PM IST

AC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral

Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...

Aug 28, 2023, 02:49 PM IST