ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.  

गायत्री हसबनीस | Updated: Aug 17, 2023, 05:41 PM IST
ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच' title=
August 17, 2023 | father gives weird instructions while ordering online food viral news

Viral Online Food Father News: आपण ऑनलाईनवरून अनेकदा विविध प्रकारचे टेस्टी फूड हे सोशल मीडियावरून मागवत असतो. स्विगी, झोमॅटो अशा विविध प्लॅटफॉर्मवरून आपण नाना तऱ्हेचे फूड मागवतो. त्यातून आपल्याला ते मागवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया ही करावी लागते. यावेळी आपल्याला एक मेसेजही फूड ऑर्डर करताना टाकवा लागतो. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलव्हरी बॉयला विचित्र सूजना दिली होती. त्यामुळे त्याचा स्क्रिनशॉर्ट चक्क या मुलानं शेअर केला आहे. त्यामुळे त्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगलेली आहे. या युझरनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यानं त्यानं आपल्या वडिलांनी दिलेली ही विचित्र सुचना वाचून नेटकरी तर पुरते दचकलेच आहे. त्यामुळेय या पोस्टवर आता नेटकऱ्यांनी कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. अनेकांना ही पोस्ट प्रचंड रिलेट झाली आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

यावेळी खासकरून तरूण मुलं ही घरापासून लांब राहतात तेव्हा त्यांच्यासाठी फार रोज जेवायला काय करायचं? असाही प्रश्न पडतो. तेव्हा अशावेळी ऑनलाईन फूडच आपण मागवतो आणि खातो आणि त्यामुळे अशावेळी त्या मुलांना ऑर्डर करणंच फार सोप्पं जातं. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका लोकप्रिय पोस्टची. यावेळी @pachtaogaybro नावाच्या एका युझरनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात एक स्क्रिनशॉर्ट आहे. ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की नक्की या मुलाच्या वडिलांनी नक्की अशी काय सूचना दिली आहे. ही पाहून तुम्हालाही तुमचं हसू हे आवरता येणार नाही. त्यामुळे सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

हेही वाचा : VIDEO: 'निसा नाही ही तर नशा' पार्टीतून बाहेर येतानाच अजय देवगणची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

यावेळी त्यांनी पनीर टिक्का रोल 322 रूपयांची आणि काही पदार्थांची ऑर्डर दिल्याचे दिसते आहे. त्याच्याखाली त्याच्या वडिलांनी लिहिलं आहे की, ''संदीप को बोलो बिट्टू का ऑर्डर है, जल्दी करा देगा”, संदीपला सांगा बिट्टूचं ऑर्डर आहे लवकरच बनवायला. सध्या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होताना दिसते आहे. त्यामुळे या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. वडिलांना आपल्या मुलाची किती काळजी आहे हे यावरून कळून येते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

सध्या ही पोस्ट व्हायरल होते आहे आणि तरूणांना जास्त रिलिट करते आहे. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. परंतु एकानं केलेली कमेंट यावेळी चर्चेत आहे. त्यानं म्हटलं आहे की माझे पप्पापण सेम असेच आहेत.