Bollywood News

सैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंग सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पतौडी कुटुंबाचं या नात्याला विरोध होता. सैफने करिअरमध्ये लक्षकेंद्रीत करावं असं कुटुंबाचं म्हणं होतं.

पण 2004 मध्ये ही प्रेमकहाणी संपुष्टात आली. 10 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.

अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफचं करीना कपूरलावर जीव जडला. त्यांनी लग्न केलं आणि आज ते एकत्र खूष आहेत.

पण सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

करीना कपूर ही सैफ अली खान पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. करीना कपूर आज 42 वर्षांची आहे. म्हणजे सैफ अमृताच्या लग्नाच्या वेळी करीना 11 वर्षांची होती

VIEW ALL

Read Next Story