viral news

'या'साठी तब्बल 8 KM धावला घोडा, कारण जाणून वाटेल आश्चर्य, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक घोडा वेगाने पळत आहे.

Apr 4, 2022, 09:55 PM IST

महिलांच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या टिकलीमुळेच तिचा जीव धोक्यात

महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आणि तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.

Apr 4, 2022, 06:53 PM IST

जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते... तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ

जंगलातील कोणत्या प्राण्याची कधी शिकार होईल हे सांगता येणं फार कठीण आहे.

Apr 4, 2022, 06:46 PM IST

महिलेनं 7 कोटीमध्येही नाही विकलं घर, मग शॉपिंग मॉल बांधण्यासाठी बिल्डरने अशी वापरली ट्रीक

या महिलेचा घर फार महाग नव्हते, पण त्या जागेवर मॉल बांधायचा असल्याने विकासकांनी महिलेला सात कोटी रुपये देऊ केले.

Apr 4, 2022, 05:38 PM IST

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय... पाहा व्हिडीओ

पोलिसांना आपण नेहमीच कठोरपणे बोलताना किंवा लोकांवर रागवताना पाहिलं आहे. परंतु त्यांचा असा चेहरा फारच कमी लोकांनी पाहिला असेल.

Apr 4, 2022, 04:38 PM IST

गर्लफ्रेंडशी खोटं बोलून तो क्लबमध्ये गेला... पण तिने त्याला अचूक टिपला..

 तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल आणि खोटं बोलत असेल, तर तुम्हाला धक्काच बसेल. नाही का..?  असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर तो किंवा ती पूरता खचून जाऊ शकतो. 

Apr 4, 2022, 04:02 PM IST

Rashmika Mandanna च्या हातावर बनवलेल्या टॅटूचं रहस्य अखेर उघड

बऱ्याच दिवसापासून रश्मिका मंदानाच्या टॅटूची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Apr 4, 2022, 03:27 PM IST

IPL 2022 | लाईव्ह सामन्यादरम्यान कपलचा 'किसिंग सीन' व्हायरल

या सामन्यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र जिथे कोणाचंच लक्ष नव्हतं तिथं कॅमेरामॅनचं लक्ष होतं.

Apr 3, 2022, 05:38 PM IST

विवाहित महिलेला तरुण भेटायला गेला खरा, पण पुढे कहाणीमध्ये एक ट्वीस्ट आला

  प्रेमात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दोखवतो. परंतु हेच प्रेम कधीकधी माणसाला राक्षसाच्या रुपात घेऊन येतं, ज्याचा त्याला थांगपत्ता देखील लागत नाही.

Apr 2, 2022, 06:37 PM IST

'मैं तो डर गया...' सोशल मीडियावर काकूंचा अश्लील डान्स पाहून नेटकऱ्यांची कमेंट

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे तुम्हच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या मुड नुसार वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहायला मिळेल.

Apr 2, 2022, 06:31 PM IST

हरणाला अजगर जिवंत गिळत होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

अजगर किंवा कोब्रा सापाचा कोणताही प्रकार असो त्याला सगळेच घाबरतात.

Apr 1, 2022, 10:25 PM IST

माकडं, रानडुकरांकडून पिक नासाडी; शेत राखण्यासाठी थेट 'अस्वल'च ठेवलं कामाला

 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके रानडुक्कर आणि माकडांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दिवसभर शेतात बसून प्राण्यांना हुसकावने सोपे नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. यातून सुटका करण्यासाठी भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने एक भारी मार्ग शोधून काढला.

Apr 1, 2022, 01:20 PM IST

टिपू सुलतान यांच्या 'या' तसबीरीची खरी किंमत जाणून विश्वासच बसणार नाही

जाणकारांकडून जाणून घ्या, या चित्रात आहे तरी काय? 

Apr 1, 2022, 10:34 AM IST

मनात एक आणि तोंडात दुसराच शब्द, असं तुमच्यासोबतही होतं का? मग तुम्हाला हा गंभीर आजार असू शकतो

अशा लोकांचा मेंदू हा शब्द समजण्यासाठी सक्षम असतो, परंतु मेंदू तो ते शब्द बोलण्यासाठी जिभेला सिग्नल देऊ शकत नाही.

Mar 31, 2022, 09:32 PM IST

मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला.

Mar 31, 2022, 07:52 PM IST