viral पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा..आजोबांचा video पाहून तुम्ही म्हणाल, 'बेश्ट जमलंय! '

सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात. 

Updated: Sep 23, 2022, 10:03 AM IST
viral पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा..आजोबांचा video पाहून तुम्ही म्हणाल, 'बेश्ट जमलंय! ' title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात. 

असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकजण चक्रावले आहेत. या व्हिडिओत नेमकं असं काय आहे? ते जाणून घेऊयात.  म्हातारपण हे दुसरं बालपण  असत असं म्हणतात.(old grandpa viral video) 

या वयात अगदी लहान मुलांप्रमाणे मन निरागस(innocent) होऊन जात आणि निरागस गप्पा आणि स्वभाव होऊन जातो . खरंतर अतरंगी आणि खोडकर असणारी म्हाताऱ्या माणसांची ही कदाचित शेवटची पिढी असावी. 

आज आमच्याकडे अशाच एका अतरंगी आजोबांचा व्हिडीओ आलेला आहे(funny video of old man). या व्हायरल व्हिडीओत आजोबा कसे थेट गोठ्यात गेले आणि त्यांची प्रेयसी(girlfriend) कशी प्राध्यापिका (teacher,proffesor)झाली, याचा प्रवास चक्क कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. 

आणखी वाचा: sara ali khanने नशेत सिक्युरिटी गार्डला.. करून बसली असं काही..video viral

त्यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच खळखळून हसवणार, हे मात्र नक्कीच.
आजच्या व्हायरल व्हिडीओत दिसणारे आजोबा आता वय झालं म्हणून शांत दिसत असले तरी आपल्या तरुणपणी आणि विशेषतः शाळेत फारच अफलातून व्यक्तिमत्त्व होते. 

फक्त अभ्यास करताना नाही तर परीक्षेत (exam)सुद्धा या आजोबांना असा काही कंड आला की, त्यामुळे त्यांची रवानगी थेट गोठ्यात झाली. म्हणजे विचार करा, आपण परीक्षेची फुल (exam ready)तयारी करून परीक्षेला बसलो. त्यानंतर आपल्याला लक्षात आले की, आपल्यापुढे एक मुलगी बसणार आहे.

आणि ती आपली क्रश आहे(crush)… तर आपल्याला पेपर(exam paper) कसा जाईल, या विषयावर ही कविता (poem)आहे. म्हातारपणी सुद्धा एखाद्या गोष्टीचा किती आनंद(happy in old age) घ्यावा हे या आजोबांकडे पाहून कळतं.