viral news in marathi

State Bank तून अज्ञात इसमाकडून लाखोंची चोरी... वाचून तुम्हाला बसेल धक्का!!!

हा प्रकार नाशिकमध्ये घडला असून नागरिकांमध्ये चितेंचं वातावरण आहे. 

Nov 4, 2022, 09:53 AM IST

लहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...

जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. 

Nov 3, 2022, 03:27 PM IST

''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?

मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले. 

Nov 3, 2022, 02:49 PM IST

शुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले

 प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय. 

Nov 3, 2022, 01:52 PM IST

रेशन कार्डबाबत मोठी बातमी, एका चुकीने नागरिक त्रस्त

त्यामध्ये बायोमॅट्रिक सर्व्हर डाउन असल्यामुळे नागरिकांना धान्य असून सुद्धा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Nov 1, 2022, 01:23 PM IST

Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली.

Nov 1, 2022, 01:16 PM IST

हा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Oct 30, 2022, 04:07 PM IST

लग्नासाठी सजलेली जणू वधूच! धबधब्याचा हा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आता जो धबाधबा आम्ही तुम्हाला सांगत आहोत तोही तितकाच सुंदर आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Oct 29, 2022, 05:13 PM IST

जंगलातील राजावर भारी पडला 'हा' प्राणी, Video पाहून तुम्ही व्हाल अवाक्

जंगलाचा राजा नक्की कोण? पाहा  Video आणि तुम्हीच सांगा कोण ते...

 

Oct 25, 2022, 03:21 PM IST

आधी अत्याचार केला नंतर जंगलात... प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीसोबत केलं धक्कादायक कृत्य

 परंतु इतकं आंधळं असतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. 

Oct 8, 2022, 07:44 PM IST

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवला Cyrus Mitri यांचा करुण अंत, पाहा धक्कादायक Video

या अपघाताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना  'सायरस मित्री' यांची (Cyrus Mitri) आठवण होते आहे. 

Sep 27, 2022, 02:28 PM IST

कांगारुंची फिल्मी स्टाईल फायटिंग पाहिलीत का? SOCIAL MEDIAवर या व्हिडिओची जोरदार चर्चा.. VIDEO पहाच

दोन कांगारू आपापसात फायटिंग करताहेत असा हा व्हिडीओ आहे ही काही साधीसुधी फायटिंग नाहीये बंर का

Aug 29, 2022, 12:52 PM IST

Video: 'ही' तर फास्ट डिलिव्हरी करण्यासाठी निन्जा टेक्निक...Zomato आणि Swiggyलाही टाकलं मागे

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. 

Aug 1, 2022, 01:48 PM IST

मांजरीने पूर्ण केलं ग्रॅज्युएशन! मालकिणीने फोटो शेअर करत सांगितलं की, " लेक्चरला..."

सोशल मीडियावर एका मांजरीचा फोटो व्हायरल होत आहे. ही मांजर साधीसुधी नसून पदवीधर असल्याचा दावा तिच्या मालकिणीने केला आहे.

Jun 9, 2022, 01:13 PM IST