viral video : आई शेवटी आईच असते! पिल्लांसाठी विषारी नागासोबत भिडली माऊली
साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं.
Nov 19, 2022, 08:07 AM ISTBride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...
Kissing Video: आपल्या आयुष्यात लग्न ही अशी गोष्ट आहे की काही लोक खूपच उत्साहित असतात. मात्र, कधी कधी तुमचा उत्साह लोकांचा चर्चेचा विषय होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Nov 19, 2022, 07:47 AM ISTViral Video : भूत हूँ मैं.... सुनसान वाटेवर समोर आली पांढरी आकृती; पळ काढण्यासाठीही तरुणाला वाट दिसेना
कहर.... समोर आलेल्या पांढरी आकृतीला पाहून घाबरला तरुण; पळ काढण्याच्या प्रयत्नात....
Nov 17, 2022, 01:16 PM IST
Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...
Snake In Mouth Viral Video : साप, अजगर किंवा किंग कोब्रा (King Cobra) घराच्या आजूबाजूला, जंगल परिसरात आणि अचानक रस्त्यावर फना काढून बसलेला व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं आहे.
Nov 14, 2022, 03:39 PM ISTकाश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स Video Viral
Viral Video: काश्मीरमध्ये एवढ्या प्रचंड थंडीत भारतीय जवान सीमेचं रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मायनस टेम्परेचरमध्ये दिवरात्र डोळ्यात तेल घालून ते दुश्मनांना आपल्या हद्दीत येण्यापासून रोखत असतात.
Nov 12, 2022, 05:33 PM ISTअरे बापरे! सापाने गिळलं ६० सेकंदात भलं मोठं अंड..Viral Video पाहून येईल अंगावर काटा
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
Nov 12, 2022, 01:27 PM ISTDark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच
सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Nov 11, 2022, 06:05 PM ISTगावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...
नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये.
Nov 11, 2022, 05:04 PM ISTबाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
संशोधनकांना काही सी पार्कच्या आसपास रिसर्च करताना काही असामान्य जीव सापडले आहेत.
Nov 8, 2022, 07:58 AM ISTतलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)
Nov 4, 2022, 06:25 PM ISTमित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
पीडित तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रंसोबत एका फार्म हाऊसवर (Fram House) पार्टी करण्यासाठी गेला होता.
Nov 4, 2022, 06:12 PM ISTरेस्क्यू टीमला मोठं यश... अखेर 19 दिवसांनी तो सापडला!
दागिन्यांच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचा खून करून त्याचा पोत्यात भरून नीरा नदीत (Nira River) फेकलेला मृतदेह अखेर जवळपास 19 दिवसांनी शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आलं आहे.
Nov 4, 2022, 05:23 PM IST...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.
Nov 4, 2022, 03:49 PM ISTMaharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा
शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली.
Nov 4, 2022, 03:04 PM ISTसुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले.
Nov 4, 2022, 10:44 AM IST