रितेश-जेनेलियाने 'या' निर्णयासाठी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार
या कारणामुळे मानले आभार
Mar 9, 2021, 09:00 AM IST...बाकी थोडीसी है जिंदगी; विलासरावांच्या आठवणीने रितेश भावूक
व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
May 26, 2020, 01:29 PM ISTमुंबई | वेंगसरकरांचा तो किस्सा गाजला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 12:53 PM ISTविलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर...
अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला.
Sep 21, 2017, 07:27 PM ISTवडिलांच्या पाचव्या पुण्य़तिथीवर भावूक झाला रितेश, वाचा त्याचं ट्विट
महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Aug 14, 2017, 05:31 PM ISTलातूर- विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 09:04 PM ISTदिवंगत विलासराव देशमुखांवर पंकजा मुंडेची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2016, 10:32 AM ISTदिग्गजांची उणीव : बाळासाहेब, विलासराव आणि मुंडे
बाळासाहेब, विलासराव आणि मुंडे
Sep 13, 2014, 10:38 AM ISTअशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...
Jun 3, 2014, 10:57 AM ISTमुंडेंनी स्वीकारला परम मित्रानं सांभाळलेल्या मंत्रालयाचा पदभार
देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.
May 28, 2014, 09:08 PM ISTअमित देशमुखांची लागणार मंत्रीपदी वर्णी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.
May 28, 2014, 07:28 PM ISTआदर्श अहवालाचे आमदारांनी केलेत तुकडे, विरोधक न्यायालयात जाणार
आदर्श अहवालावरून विरोधक आक्रमक झालेत. राज्य सरकारने आदर्श अहवालाबाबत घेतलेल्या चालढकल भूमिकेनंतर विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे. सरकारनं मांडलेला आदर्श अहवाल फाडून विरोधकांनी सरकारचा निषेध केला. नागपूरला विधानभवनाच्या आवारातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अहवालाचे तुकडे केले.
Dec 20, 2013, 10:15 PM IST<b><font color=red>आदर्श घोटाळाः</font></b> तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.
Dec 20, 2013, 03:15 PM IST`आदर्श`चं खापर दिवंगत विलासरावांच्या माथी
आदर्श सोसायटीला जमीन बहाल करण्याचा निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच घेतला होता, असं स्पष्ट करत राज्य सरकारनं अखेर आदर्शचे खापर विलासरावांच्या माथी फोडलं आहे.
Oct 23, 2012, 10:30 AM ISTराष्ट्रपतींसह विलासरावांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंधप्रधान यांच्याहस देशातील नेते, सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार यांने मुंबईला शांघाय करणाऱ्याला नेत्याला माझी श्रद्धांजली , असे ट्विट केले आहे.
Aug 14, 2012, 08:39 PM IST