vikram lander

Chandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्राच्या परीक्षणासाठी पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही तासांतच निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे. 

 

Aug 21, 2023, 08:29 AM IST

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Chandrayaan 3 Live: ISRO ने ट्वीट करत चांद्रयान 3 चं लँडिंग कधी, कुठे आणि कोणत्या क्षणी होणार आहे याची माहिती दिली आहे. हे लँडिंग सर्वांना लाईव्ह पाहता यावं याचीही सोय ISRO ने केली आहे. 

 

Aug 20, 2023, 06:33 PM IST

ISRO ने गाठला आणखी एक मोठा टप्पा; Chandrayan 3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी

Chandrayaan-3 च्या Deboosting प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. 

 

Aug 18, 2023, 04:10 PM IST

मोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर

Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:18 PM IST

'अपयशी झालो तरीही...', Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

Chandrayaan 3 : 14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि टप्प्याटप्प्यानं आता ते चंद्राच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील ही मोठी बातमी 

 

Aug 9, 2023, 09:39 AM IST

#Chandrayan2: चेन्नईच्या इंजीनिअरने शोधले विक्रम लँडरचे अवशेष

तीन महिन्यांनतर सापडले विक्रम लँडरचे अवशेष 

Dec 3, 2019, 04:57 PM IST
Nasa Found Chandrayaan 2 Vikram Lander Debries Found On Moon PT33S

Chandrayaan 2 | विक्रम लँडरचे अवशेष सापडले

Chandrayaan 2 | विक्रम लँडरचे अवशेष सापडले

Dec 3, 2019, 02:25 PM IST

Chandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष

सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच..... 

Dec 3, 2019, 07:42 AM IST

विक्रम लँडरविषयी हॉलिवूड अभिनेत्याने विचारला 'हा' प्रश्न

जाणून घ्या प्रश्न विचारणारा हा अभिनेता आहे तरी कोण 

Sep 19, 2019, 10:51 AM IST

पुढच्या काही तासांमध्ये विक्रम लँडर अंधारात जाणार; संपर्काची शक्यता मावळणार

चांद्रयान-२ मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या विक्रम लँडरसोबत संपर्क करण्याचे शर्तीचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले

Sep 19, 2019, 10:40 AM IST

इसरोने विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न थांबवले

चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला असता.

Sep 18, 2019, 08:13 AM IST

चांद्रयान -2 बाबत चंद्रावरुन आली आनंदाची बातमी

इस्रोसह भारतीयांच्या ही आशा प्रफुल्लीत

Sep 9, 2019, 02:28 PM IST