vikram lander

चंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान 3 आज चंद्रावर लँडिग करणार असून, भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला या जागेवर उतरणं जमलेलं नाही. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते? हे तुम्हाला माहिती आहे का...

 

Aug 23, 2023, 12:40 PM IST

चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

Chandrayaan 3: चांद्रयान- 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. मात्र इस्रोने सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का ठरवली हे जाणून घ्या. 

Aug 23, 2023, 11:35 AM IST

Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन

Chandrayaan 3 Landing : आज Chandrayaan 3 चं लँडिंग झालंच नाही तर? मदतीसाठी इस्रोकडे 'हे' तीन मार्ग. पाहा त्या तीन पर्यायांचा वापर कोणच्या परिस्थितीत केला जाईल. 

 

Aug 23, 2023, 11:23 AM IST

Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

Top 5 Scientist From ISRO of  Chandrayaan 3:  चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...

Aug 23, 2023, 11:19 AM IST

चांद्रयान-3 वर फॉइल पेपरसारखा दिसणारा कागद का लावला आहे? शास्त्रज्ञ काय सांगतात

Chandrayaan 3 : भारत इतिहास रचण्यापासून थोडा दूर आहे. भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. 

Aug 23, 2023, 09:41 AM IST

Chandrayaan 3 चं रोव्हर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताची खूण चंद्रावर कायमची उमटवली जाणार आहे. यासाठी चांद्रयान 3 चे रोव्हर खास पद्धतीन तयार करण्यात आले आहे.

Aug 23, 2023, 09:31 AM IST

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...

Aug 23, 2023, 07:38 AM IST

7 Minutes of Terror मध्ये चंद्रावर आदळलेलं चांद्रयान-2! चांद्रयान-3 ला हे चक्रव्यूह तोडता येईल?

Seven Minutes of Terror: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी लँड करेल असं भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं सांगितलं आहे. मात्र हे यान उतरण्याआधीची काही मिनिटं फारच महत्त्वाची असणार आहे.

Aug 22, 2023, 04:14 PM IST

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं. 

 

Aug 21, 2023, 12:49 PM IST

Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo

Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

Aug 21, 2023, 09:34 AM IST