'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार
Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री
Jan 23, 2025, 11:36 AM ISTVideo: याला म्हणतात Top Class Spin बॉलिंग... 3 बॉलमध्ये 2 विकेट्स पण रिपीट टेलिकास्ट वाटावं इतकं साम्य
Video Varun Chakravarthy Bowling: सोशल मीडियावर भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यामधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 23, 2025, 09:12 AM IST'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष
Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं...
Jan 23, 2025, 08:19 AM IST
Viral Video : हॉटेलमध्ये टेबलावर उरलेल्या कांदा, चटणीचं पुढे काय होतं? तुमची पाठ फिरताच...
Viral Video : एखादा खास क्षण, खास निमित्त किंवा अगदी नाईलाज... यापैकी कोणत्याही कारणानं अनेक मंडळी जेवणासाठी हॉटेलची वाट धरतात.
Jan 18, 2025, 01:11 PM IST
वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'
Suresh Dhas Talks About Walmik Karad Wife: वाल्मिक कराडच्या समर्थकांनाही संक्रांतीच्या दिवशी रस्त्यावर उतरुन वाल्मिक कराडला न्याय द्यावा अशी मागणी करत परळीत काही ठिकाणी दुकानं बंद पडली
Jan 17, 2025, 07:34 AM ISTViral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
वाह! पैसा वसूल रेल्वे प्रवास; या दोस्तांनी 3AC कोचमध्येच सुरु केली सतार- तबल्याची मैफिल, Video Viral
Indian railway viral video : भारतीय इतिहासाप्रमाणंच भारतीय संगीताची पाळंमुळंही फार दूरवर पोहोचली असून, याच भारतीय संगीताची सध्या संपूर्ण जगभरात वाहवा होताना दिसत आहे.
Jan 10, 2025, 02:11 PM IST'मला तुझ्यासह शारिरीक संबंध ठेवायचे आहेत,' 25 वर्षीय तरुणीची मागणी, म्हणाली 'स्पेशल रुम किंवा मागे...'; तरुणाच्या उत्तराने नेटकरी भारावले
Viral Video: बोनी ब्लूने (Bonnie Blue) तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका कर्मचाऱ्याकडे जाऊन 'तू मेन्यूत आहेस का?' अशी विचारणा करते.
Jan 8, 2025, 04:37 PM IST
बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
Jan 6, 2025, 07:40 AM IST'माझ्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे पैसे नसल्याने मला...'; स्वत:ला संपवण्यापूर्वी 'त्या' पुणेकराचे शेवटचे शब्द
Pune Crime News: पुण्यामधील पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी हा प्रकार घडला असून राहत्या घरामध्ये या रिक्षाचालकाने स्वत:ला संपवलं आहे.
Jan 5, 2025, 07:11 AM ISTVideo : 166000000 वर्षांनी लांब मानेच्या डायनासोरचं रहस्य उलगडलं; जगासमोर आले पुरावे
Dinosaur Highway : एका रांगेतले हे ठसे पाहता हा जणू काही या प्रचंड मोठ्या प्रण्याचा हायवेच आहे असं म्हटलं गेलं... समोर आला आहे जगाला थक्क करणारा व्हिडीओ
Jan 4, 2025, 03:42 PM IST
Kazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर...
Kazakhstan plane crash video : प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रीत केला भीतीचा माहोल. पाणून धडकीच भरतेय. कझाकस्तानमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जग हादरलं.
Dec 26, 2024, 11:07 AM IST
Video: आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले! मृत्यूपूर्वी म्हणाली, 'मला..'
Woman Collapses Dies At Retirement Party of Husband: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Dec 26, 2024, 07:08 AM ISTTadoba Tiger | ...आणि वाघोबानं अडवली दुचाकीस्वारांची वाट
Tadoba Tiger Video
Dec 19, 2024, 03:15 PM IST7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल
ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील वानुआतु या बेटावर मंगळवारी 7.3 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. अनेक सीसीटीव्ही, कॅमेऱ्यांमध्ये हा भूकंप कैद झाला आहे.
Dec 17, 2024, 04:33 PM IST