vardha news

400 लिटर डिझेलसह त्यांनी वाहनच केलं गायब, लुटारूंनी दिला त्याला असा धक्का

एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्यजन त्रस्त झाले असतानाच तब्बल 400 लिटर डिझेलसह वाहनच गायब केल्याची घटना वर्ध्यात घडलीय.

May 22, 2022, 07:48 PM IST

पाकिस्तानमध्ये अत्याचार नाही तेवढे... भाजप आमदाराची कुणावर टीका?

कृषी पंपाची वीज कापण्यात आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलीय. कृषी पंपाची वीज जोडणी करावी ही या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

Feb 17, 2022, 03:18 PM IST

Big Breaking : त्या पीडितेला अखेर न्याय मिळाला; आरोपीला आजन्म कारावास

संपूर्ण देशाला हरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजारांचा दंड सुनावला आहे.

Feb 10, 2022, 05:00 PM IST