...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक'
जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी
Sep 29, 2019, 02:49 PM ISTशहीद मुलाच्या स्मारकासाठी बापाने जमीन विकली
हल्ल्याला एक वर्ष होऊनही सराकरने स्मारक न बांधल्याने शहीदाच्या वडिलांनी स्वत:ची जमीन विकली.
Sep 18, 2017, 11:37 PM ISTराजू श्रीवास्तवनं रद्द केला पाकिस्तानमधील कार्यक्रम
स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यानं त्याचा पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 24, 2016, 03:52 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच
उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात.
Sep 24, 2016, 01:30 PM ISTउरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील.
Sep 24, 2016, 10:50 AM ISTपाकिस्तानने घेतला भारताचा धसका
रविवारी जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये.
Sep 22, 2016, 04:18 PM ISTउरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते.
Sep 22, 2016, 03:42 PM ISTपाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स
उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'
Sep 21, 2016, 07:34 PM ISTसाम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!
उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.
Sep 21, 2016, 03:10 PM ISTउरी हशतवादी हल्ला : सुरक्षा यंत्रणांना फितुरीचा संशय
उरी हल्ल्यासंदर्भात दहशतवाद्यांच्या कटाला यश मिळण्यामागे फितुरीचा संशय व्यक्त होतोय.
Sep 21, 2016, 01:45 PM ISTउरी चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी एक जवान शहीद
दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.
Sep 20, 2016, 06:01 PM IST'उरी हल्ल्याला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ'
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद लष्करामध्ये आहे. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार, असे डीएमओ लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी म्हटलंय.
Sep 19, 2016, 11:04 PM ISTउरी हल्ल्यातील शहीद जवान विकास उईके, गलांडेंवर उद्या अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 09:29 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 08:18 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय.
Sep 19, 2016, 05:06 PM IST