under water

 Environment Committe Expressed Fear That Due to Flood Mumbai, Kokan Coast Will Go Under Water PT3M57S

Video : सावधान... मुंबई, कोकण किनारपट्टी पाण्याखाली जाण्याची भीती

Environment Committe Expressed Fear That Due to Flood Mumbai,Kokan Coast Will Go Under Water

Sep 2, 2021, 08:40 AM IST
Kolhapur Rajaram Bandhara Under Water From Heavy Rain PT1M57S

कोल्हापूर | राजाराम बंधारा पाण्याखाली

Kolhapur Rajaram Bandhara Under Water From Heavy Rain

Jun 16, 2020, 10:20 PM IST

पवारवस्तीच्या ग्रामस्थांचा पाण्यातूनच जीवघेणा प्रवास

गेल्या महिनाभरापासून कळवण तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय

Aug 20, 2019, 01:13 PM IST

सांगलीच्या 'या' पूरग्रस्त गावाला ५ दिवसांपासून मदतच नाही

संपूर्ण गावचं पुराच्या पाण्याखाली गेलं

Aug 11, 2019, 04:34 PM IST

नाशिकला महापुराचे संकेत; नारोशंकर मंदिरही बुडण्याच्या स्थितीत

 दुतोंडया मारुती बुडाला असून नारोशंकरच्या घंटेला पाणी लागले आहे. 

Aug 4, 2019, 04:47 PM IST
Dombivali Palava Smart City Under Water From Heavy Rainfall PT2M39S

डोंबिवली | पलावा कासा रिओ भागात प्रचंड पाणी

डोंबिवली | पलावा कासा रिओ भागात प्रचंड पाणी

Aug 4, 2019, 03:15 PM IST

अंबरनाथ जवळील कल्याण-बदलापूर महामार्ग पाण्याखाली

ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने मंगळवारी सगळ्याच शहरांना अक्षरशः झोडपून काढले. आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो अंदाज खरा ठरला.

Aug 30, 2017, 01:32 AM IST

कोल्हापुरात ६९ बंधारे गेली पाण्याखाली

 कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहचलं आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचलं आहे.

Jul 20, 2017, 04:10 PM IST

इस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 1, 2016, 08:15 PM IST

महाराष्ट्रातील २५ गावं पाण्यात बुडवणार तेलंगणा

सिरोंचा तालुक्यातली २५ गावं पाण्यात बुडवणा-या  तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेडीगट्टा कालेश्वर महाबंधारा प्रकल्पाचं महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी आर यांच्या हस्ते भूमीपुजन झालं. सुरक्षेच्या कारणावरून तेलंगणा पोलिसांनी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजुचा ताबा घेत विरोधकांना रोखलं.

May 3, 2016, 05:21 PM IST

उत्तर कोरियाने केले पाण्यातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण

उत्तर कोरियाने पाण्याच्या आतून मारा करणाऱ्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले.

May 9, 2015, 01:19 PM IST

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.

May 15, 2013, 09:31 PM IST