udta punjab

'उडता पंजाब'साठी आलिया भट्टला 'या' अभिनेत्याने दिलं प्रशिक्षण

 'उडता पंजाब' हा बॉलीवूडमध्ये खूप वादग्रस्त चित्रपट ठरला आहे. 

Aug 22, 2022, 12:13 AM IST

उडता पंजाबपेक्षा सैराट भारी!

उडता पंजाबपेक्षा सैराट हा चित्रपट उत्तम आहे, असं प्रशस्तीपत्रक सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिलं आहेत.

Jul 4, 2016, 01:21 PM IST

उडता पंजाबची जबरदस्त कमाई

गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे. 

Jun 25, 2016, 01:04 PM IST

'१०० कट'नंतर पाकिस्तानात प्रदर्शित होणार 'उडता पंजाब'

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानं 'उडता पंजाब' या भारतीय सिनेमाला देशात प्रदर्शित करण्याची परवानगी दिलीय... तेही काही अटींसह... 

Jun 22, 2016, 07:44 PM IST

बॉक्स ऑफिस : उडता पंजाबने दोन दिवसांत कमावले २१ कोटी

प्रदर्शनासाठी लीक झालेला उडता पंजाब हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने २१ कोटींचा आकडा पार केलाय. 

Jun 20, 2016, 11:27 AM IST

पाहा किती कमाई केलीये उडता पंजाबने

सेन्सॉर बोर्डासोबतच्या बऱ्याच संघर्षानंतर अखेर प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तितकीशी चांगली कमाई करु शकलेला नाहीये.

Jun 18, 2016, 01:46 PM IST

सेन्सॉरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनुरागचं प्रेक्षकांना आर्जव

सेन्सॉरच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराविरुद्ध आपला आवाज उंचावून कोर्टातून आपला हक्क अनुराग कश्यपनं मिळवलाच... पण, तरीही माशी शिंकलीच.

Jun 17, 2016, 10:26 AM IST

'उडता पंजाब' लीक करणाऱ्याची ओळख पटली, लवकरच अटक?

अनुराग कश्यपचा उडता पंजाब चित्रपट लीक करणाऱ्याची ओळख पटली आहे

Jun 16, 2016, 08:22 PM IST

आलियाचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सेलिब्रिटींचं डाएट, त्यांचे एक्सरसाईज, त्यांचा फिटनेस फंडा, फिगर मेंटेन करण्याच्या टिप्स याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. 

Jun 15, 2016, 08:07 PM IST

'उडता पंजाब'चं धक्कादायक वास्तव

काही दिवसांपासून वादात सापडलेला दिग्दर्शक अभिषेक चौबे  आणि प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांचा सिनेमा 'उडता पंजाब' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाबचं नाव यामुळे खराब होत असल्याचं लोकांचं म्हणणं होतं म्हणून लोकांचा याला विरोध होता. यामध्ये ड्रग्ज अॅडिक्ट तरुणांची स्टोरी सांगण्यात आली आहे. 

Jun 15, 2016, 11:24 AM IST

'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

Jun 13, 2016, 04:46 PM IST

'उडता पंजाब' रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला

'उडता पंजाब' या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय. 

Jun 10, 2016, 04:52 PM IST