udta punjab

उडता पंजाब : सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डाला घेतले फैलावर

उडता पंजाब चित्रपटावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्ड़ाला चांगलंच फैलावर घेतलं. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान अनेक चित्रपटांची उदाहरणं देत सेन्सॉर बोर्डाला सुनावलं. 

Jun 9, 2016, 10:43 PM IST

'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी

'उडता पंजाब' सिनेमावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहेय या वादात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. 

Jun 9, 2016, 07:42 PM IST

उडता पंजाब सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात

उडता पंजाब या सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. 

Jun 8, 2016, 04:57 PM IST

'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे. 

Jun 8, 2016, 12:51 PM IST

उडता पंजाब वादात आता राहुल गांधींची उडी

उडता पंजाब या सिनेमावरून निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतलीय. 

Jun 7, 2016, 05:34 PM IST

उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शन लांबणीवर

अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूरचा 'उडता पंजाब' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वादामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितले आहे.

Jun 7, 2016, 03:50 PM IST

VIDEO : पाहा, आलियाचा हा अवतार का आणि कशासाठी?

'उडता पंजाब' सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय... आलिया भट्ट हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

May 12, 2016, 12:48 PM IST

आलिया भटनं दिली शिवी

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आपला आगामी चित्रपट उडता पंजाब मध्ये बिहारी कामगाराच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 

Apr 15, 2016, 03:42 PM IST

'उडता पंजाब'मध्ये हटके लूकमध्ये दिसणार शाहिद कपूर

अभिनेका शाहिद कपूर आपल्या आगामी 'उडता पंजाब'मध्ये या सिनेमात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. शाहिद आपल्या नव्या सिनेमाबाबत अधिक उत्साही आहे.

Apr 14, 2015, 12:37 PM IST

फर्स्ट लूक : शाहिद, करीना, आलिया, दिलजीतचा 'उडता पंजाब'!

आगामी 'उडता पंजाब' या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरवर शाहिद कपूर, आलिया भट्ट, दिलजीत दुसांझ आणि करीना कपूर दिसत आहेत. 

Feb 24, 2015, 04:55 PM IST