udhhav thackeray

Abdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics: अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Dec 10, 2022, 09:24 PM IST

शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक

'कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ' महेश सावंत यांचा इशारा

Sep 11, 2022, 04:25 PM IST

Video : दादर राड्याप्रकरणी सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, सरवणकरांचे पोस्टर्स ठाकरे गटानं फाडले

सरवणकरांनी गोळी चालवल्याची सूत्रांची माहिती, ठाकरे गटाची दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी

Sep 11, 2022, 03:18 PM IST

दादरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा, VIDEO आला समोर

शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांमध्ये भिडले, पाहा Exclusive VIDEO 

Sep 11, 2022, 01:18 PM IST

दिशा नव्हे, तर आदित्य ठाकरेंवर भाळली 'ही' अभिनेत्री, पोस्ट सर्वत्र चर्चेत

आदित्य ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टवर 'या' अभिनेत्रीने केलेली कमेंट चर्चेत, पाहून तुम्हीली म्हणाल... 

 

Jul 4, 2022, 09:42 AM IST

कधी एकेकाळी CM असणारे देवेंद्र फडणवीस JUNIOR पद स्विकारणारे पाचवे माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्याआधी 'या' चार नेत्यांनी मुख्यमंत्री होऊनसुद्धा JUNIOUR पद भूषवलं, जाणून घ्या कोण आहेत ते

Jul 1, 2022, 03:18 PM IST

कोणी तरी येणार येणार गं..., ठाकरे कुटुंबात लवकरचं हलणार पाळणा

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे होणार आजोबा , एप्रिल महिन्यात हलणार पाळणा

 

Mar 3, 2022, 09:52 AM IST

बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधणार

शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर राज्य सरकारतर्फे त्यांना मानवंदना...

 

Jan 23, 2022, 08:57 AM IST

लेटर वॉर | मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या खरमरीत पत्राला राज्यपालांचेही 'कडक' उत्तर

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सरकारने राबवलेली प्रक्रिया प्रथम दर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नव्हतो. असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dec 29, 2021, 12:49 PM IST

भेटी लागी जीवा | यंदा आषाढीवारी निघणार की यंदाही खंडीत होणार?

वारकऱ्यांना वर्षभरापासून लाडक्या विठुमाऊलीचं दर्शन झालेलं नाही. वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलीय.

Jun 2, 2021, 06:54 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्याकडून महाराष्ट्राचं कौतुक! मुख्यमंत्र्यांनीही मानले आभार

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या  प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली

May 8, 2021, 01:47 PM IST

मुख्यमंत्र्यांना जया बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. 

Nov 29, 2019, 10:06 AM IST

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राखीचा सल्ला

राज्यात रंगत असलेल्या राजकारणावर तिने वक्तव्य केलं आहे. 

Nov 25, 2019, 11:25 AM IST