सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर... उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज
विश्वगुरुंनी अमेरिकेपेक्षा मणिपूरला जावं, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान, सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी फडणवीसांची अवस्था, तर 20 जूनला गद्दार दिन... राज्यव्यापी शिबीरात ठाकरेंची टोलेबाजी.
Jun 18, 2023, 05:10 PM ISTVideo | वर्धापनदिनाआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याचा पत्र लिहून राजीनामा
Shiv Sena deputy leader Shishir Shinde finally resigned
Jun 18, 2023, 09:00 AM ISTShrikant Shinde । उद्धव ठाकरे यांना म्हणून आमदार सोडून गेले, श्रीकांत शिंदे बोलले..
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray
Jun 17, 2023, 03:35 PM ISTठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण
Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Jun 17, 2023, 09:35 AM ISTDevendra Fadnavis | सावरकरांचा धडा काढला त्यांना मनातून कसं काढणार? फडणवीसांचा सवाल
DCM Devendra Fadnavis Question Uddhav Thackeray On Congress Remove Savarkar Lesson
Jun 16, 2023, 03:50 PM ISTUddhav Thackeray With BJP | 'ठाकरे भाजपसोबत येणार असतील तर वरिष्ठांशी बोलवं'
BJP Leader Keshav Morya Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Jun 16, 2023, 03:25 PM ISTकर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर एका महिन्याहून कमी कालावधी झालेल्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
Jun 16, 2023, 01:16 PM ISTठाकरे गट अॅक्शन मोडवर; रविवारी पदाधिकारी शिबिर
Thackeray Group On Action Mode
Jun 15, 2023, 06:35 PM ISTNarayan Rane: कोण देत होतं बाळासाहेबांना धमकी? उद्धव ठाकरेंनी घर का सोडलं? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
Narayan Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे घर सोडून हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना घेऊन आलो, असं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं आहे.
Jun 12, 2023, 09:51 PM ISTजाहीर सभेत अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
Amit Shah open challenge to Uddhav Thackeray in public meeting
Jun 10, 2023, 10:05 PM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय?
Shisena MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार आहे. सत्ताधा-यांसोबत विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालानंतर काय होणार याचे अंदाज राजकीय वर्तुळात लढवले जात आहे.
Jun 8, 2023, 08:38 PM IST'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय.
Jun 6, 2023, 04:00 PM ISTAjit Pawar | वज्रमूठ सभेवरुन अजित पवारांचा सहकारी पक्षांना टोला? म्हणाले, "सर्व नेते परत..."
Opposition Leader Ajit Pawar Taunted Uddhav Thackeray On Vajra Muth Sabha
Jun 6, 2023, 03:00 PM ISTRaj Thackeray: बॉण्डची झोपमोड झाली अन्..., राज ठाकरे यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग!
Raj Thackeray, khupte tithe gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळ्या अंदाजात उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी एक अंगावर काटा आणणारा प्रसंग देखील सांगितला.
Jun 4, 2023, 05:18 PM IST