Uddhav Thackeray | गिरगाव शिवसेना शाखेजवळ पोलिसांची धरपकड सुरु, गद्दार दिनासाठी आले होते ठाकरे गट कार्यकर्ते
Girgaon Shiv Sena Activist In Police Custody
Jun 20, 2023, 12:45 PM ISTInternational Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated
Jun 20, 2023, 12:40 PM ISTUddhav Thackeray Speech: शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा घणाघात; पाहा संपूर्ण अनकट भाषण
Uddhav Thackeray UNCUT full speech on vardhapandin
Jun 19, 2023, 10:40 PM ISTउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे.
Jun 19, 2023, 09:39 PM ISTमोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली
कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Jun 19, 2023, 08:45 PM ISTUddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ!
Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.
Jun 19, 2023, 08:42 PM ISTउद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी.... देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका
महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली. कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात.
Jun 19, 2023, 08:10 PM ISTElection 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती
विधानसभा निवडणुकीला एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. पण आतापासून राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री बनणार याचा एका संस्थेने सर्वे केला आहे.
Jun 19, 2023, 05:51 PM ISTमविआची स्थापना मनापासून पटली नाहीः मनीषा कायंदेंची टीका
Manisha Kayande Allegation on Uddhav Thackeray
Jun 19, 2023, 05:45 PM ISTBJP vs Uddhav Thackeray | मणीपूरवरुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर
Mumbai BJP President Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray
Jun 19, 2023, 04:15 PM IST'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी
शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.
Jun 19, 2023, 02:30 PM IST"शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता"; वर्धापनदिनीच 40 आमदारांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल
Shivsena 57th Foundation Day: "40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे," असा टोला ठाकरे गटाने सध्याच्या सरकारबद्दल भाष्य करताना लगावला आहे.
Jun 19, 2023, 10:46 AM ISTVideo | शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सोहळे
Shiv Sena Two Seperate Foundation Day Celebration
Jun 19, 2023, 09:00 AM ISTमोदींच्या पाय पडतात, त्यांना बॉस म्हणतात... उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर प्रत्युत्तर
देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
Jun 18, 2023, 08:56 PM ISTVIDEO: उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान, शिंदे-फडणवासांना टोले
Uddhav Thackeray on Modi Shinde Fadnavis
Jun 18, 2023, 07:05 PM IST