Uddhav Thackeray | राजीनामा द्या, निवडणुकाला सामोरे जा, अध्यक्षांनी योग्य वेळेत निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray criticize Shinde Fadnavis Govt After SC Judgement
May 12, 2023, 12:30 PM IST12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.
May 12, 2023, 11:28 AM ISTAjit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar : साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवे होते असे म्हटलं आहे.
May 12, 2023, 11:05 AM ISTउद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा, 'डबल इंजिनमधील पोकळ इंजिन बाजूला जाणार'
Uddhav Thackeray on Shinde Government : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असून त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे. दरम्यान, 16 अपात्र आमदारांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
May 12, 2023, 10:23 AM ISTUddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज शिर्डीसह शनी शिंगणापूरचे दर्शन घेणार
Uddhav Thackeray To Visit Shirdi And Shani Shingnapur
May 12, 2023, 10:15 AM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTMaharashtra Politics Crisis: राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी
Maharashtra Politics Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती. त्यावर विचार केला गेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारने नव्याने यादी दिली आहे.
May 12, 2023, 08:09 AM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM ISTVideo | काँग्रेससोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद केली होती - देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis on Naitikata
May 11, 2023, 06:30 PM ISTVideo | व्हिप लागायला तुमच्याकडे माणसं किती? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Uddhav Thackeray vs Eknath Shinde on Supreme Court verdict
May 11, 2023, 06:25 PM ISTVideo | तो निर्णय योग्य नव्हता... सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Prithviraj Chavan reaction after the Supreme Court verdict
May 11, 2023, 06:15 PM IST...म्हणूनच मी राजीनामा दिला; उद्धव ठाकरेकडून SC च्या निर्णयानंतर खुलासा
Uddhav Thackeray Demand Resignation After SC Judgement
May 11, 2023, 05:55 PM IST