uddhav thackeray

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं

Dec 20, 2023, 07:58 PM IST

पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या...'

INDIA Alliance Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

Dec 19, 2023, 11:25 AM IST

'मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त...'; 'इंडिया'च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या

Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: नवी दिल्लीमध्ये आज होत असलेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Dec 19, 2023, 08:22 AM IST

अदानीचे चमचे कोण हे आता मला कळायला लागलंय- उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो, असे ठाकरे म्हणाले. 

Dec 18, 2023, 03:24 PM IST

धारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, 'सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..'

Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी विकास प्रकल्पाविरोधात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Dec 18, 2023, 01:08 PM IST

'...तर मी जाहीर आत्महत्या करणार', बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar:  सुधाकर बडगुजर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत सरकारला आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

Dec 18, 2023, 12:30 PM IST

'केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या, मात्र...'; 'शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला

Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

Dec 18, 2023, 11:30 AM IST

'मोठं मन कोणत्या ठाकरेंच्या घरात वसतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं'

मातोश्रीत राहणाऱ्यांनी टाळीसाठी हात पुढे केलाच नाही; मनसे नेत्याची फेसबुक पोस्ट व्हायरल

 

 

Dec 16, 2023, 10:40 AM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक; आज अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. 

 

Dec 16, 2023, 08:25 AM IST

दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

 

Dec 15, 2023, 03:46 PM IST