ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM IST...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक
Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.
Dec 13, 2023, 10:25 AM IST'संजय, याला सोडायचं नाही'; 'त्या' BJP आमदाराकडे हातवारे करत राऊतांना उद्धव ठाकरेंचे निर्देश
Uddhav Thackeray Comment On BJP MLA Prasad Lad: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच एका हॉटेलबाहेर हा संपूर्ण प्रकार घडला असून सध्या या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Dec 13, 2023, 08:53 AM ISTदिशा सालियन मृत्यू प्रकरण; राज्य सरकारकडून आजच SIT स्थापन होणार
Uddhav Thackeray on Disha Salian Issue
Dec 12, 2023, 04:50 PM ISTमुंबई महापालिकेचे गेल्या 25 वर्षांचं ऑडिट होणार; उदय सामंत यांची माहिती
Uday Samant Uddhav thackeray on BMC Audit
Dec 12, 2023, 04:40 PM IST'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Dharmaveer 2: 'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे.
Dec 12, 2023, 02:46 PM ISTउद्धव ठाकरे, संजय राऊत सरकारी कर्मचारी आंदोलकांच्या भेटीला
उद्धव ठाकरे, संजय राऊत सरकारी कर्मचारी आंदोलकांच्या भेटीला
Dec 12, 2023, 02:15 PM ISTNagpur | उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Nagpur | उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dec 12, 2023, 02:10 PM IST'सरकारला टेंशन देण्याची गरज'; जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी
Old Pension Scheme : विधानसभेवर आज जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Dec 12, 2023, 01:14 PM ISTनवाब मलिकांना जो न्याय, तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही? उद्धव ठाकरेंची फडणवीसांना विचारणा
Uddhav Thackeray questions Devendra Fadnavis over Nawab Malik
Dec 11, 2023, 07:40 PM ISTउद्धव ठाकरे उद्या शरद पवारांना भेटणार; वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार
tomorrow Uddhav thackeray will Meet Sharad Pawar
Dec 11, 2023, 06:35 PM IST'समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारे पहिले मुख्यमंत्री', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील अधिवेशनाला हजेरी लावली असून, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा पहिला मुख्यमंत्री पाहिला असा टोला त्यांनी लगावला आहे.
Dec 11, 2023, 03:52 PM IST
शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीत अत्यंत खळबळजनक खुलासा; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण
सध्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांपुढं सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी नार्वेकरांना घ्यावी लागणार आहे.
Dec 9, 2023, 07:22 PM IST'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहावं, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला
Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: "मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच संजय राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळ्या भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले."
Dec 9, 2023, 08:29 AM IST'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला आक्षेप पत्रातून नोंदवला आहे.
Dec 8, 2023, 06:47 AM IST