'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTशिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी
UBT Second List: कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Apr 3, 2024, 01:33 PM ISTभाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Apr 3, 2024, 12:48 PM IST
'उद्धव ठाकरेंचे 8 आमदार माझ्या संपर्कात,' उदय सामंतांचा खळबळजनक दावा
Uday Samant On Thackeray Camp MLAs In Contact Over LokSabha Election
Apr 3, 2024, 12:20 PM ISTउन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश
Shivbandhan in the hands of Unmesh Patil party entry tomorrow in the presence of Uddhav Thackeray
Apr 2, 2024, 08:05 PM IST'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
Apr 2, 2024, 06:18 PM ISTऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात
Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Apr 2, 2024, 02:09 PM ISTLoksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?
Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही.
Apr 2, 2024, 12:11 PM ISTविदर्भातील 6 जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती, 6 जागांबाबत नागपुरात खलबतं
Vidarbha BJP Game Plane To Win All Six Seats For Lok Sabha Election
Apr 2, 2024, 10:35 AM ISTउबाठा गटाचा गल्लीत 'गोंधळ'...; शेलारांचा ठाकरेंवर घणाघात
Ashish Shelar Tease To Uddhav Thackeray
Apr 1, 2024, 02:50 PM IST'..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Financial restrictions On Opposition Parties: "मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Apr 1, 2024, 07:07 AM ISTदेवेंद्र फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं, मी खर्च करतो - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Devendra Fadanvis criticise each other on savarkar movie
Mar 31, 2024, 07:30 PM ISTVIDEO | 'अब की बार भाजप तडीपार' घोषणा करत; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray Target BJP In INDIA Aliance Protest Rally
Mar 31, 2024, 06:10 PM IST'फडणवीसांनी मणिपूरला जावं मी खर्च करतो', उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका
Fadnavis should go to Manipur I spend Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis
Mar 31, 2024, 02:15 PM IST'ठगो का मेला कार्यक्रमात टोमणेसम्राट दिल्लीत पोहोचले', बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Bawankules criticism of Uddhav Thackeray in Thago Ka Mela program
Mar 31, 2024, 02:00 PM IST