uddhav thackeray

प्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

Apr 21, 2024, 12:56 PM IST

मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

Losabha Election 2024:  महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Apr 21, 2024, 11:05 AM IST
Uddhav Thackeray Revels Suspense Of Devendra Fadnavis PT1M22S

Politics| उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Revels Suspense Of Devendra Fadnavis

Apr 21, 2024, 08:30 AM IST
DCM Devendra Fadnavis Post On X After Uddhav Thackeray Allegations PT1M14S

Politics|फडणवीसांकडून नाव घेता उद्धव ठाकरेंवर टीका

DCM Devendra Fadnavis Post On X After Uddhav Thackeray Allegations

Apr 21, 2024, 08:15 AM IST

'महाराष्ट्राचा महानालायक स्पर्धा घेतली तर...' भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरे टार्गेट

Chandrakant Bawankule:  महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांच मत घेतल तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील, अशी टोकाची टीका बावनकुळे यांनी केली.

Apr 21, 2024, 06:22 AM IST

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय. 

Apr 20, 2024, 09:15 PM IST
A Big Secret Of Fadanvis Open By Uddhav Thackeray PT1M9S

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

Apr 20, 2024, 02:30 PM IST
Uddhav Thackeray Open Secret Of Fadanvis PT3M59S

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Apr 20, 2024, 02:20 PM IST

Loksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा

Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर... 

 

Apr 18, 2024, 12:13 PM IST

काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणी

काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

Apr 17, 2024, 09:15 PM IST

'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Apr 15, 2024, 07:40 AM IST