'फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होते', CM शिंदेंच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर, 'कुठे जाऊन रडलात ते....'
Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा (BJP) नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 22, 2024, 11:26 AM IST
राज्यात लोकसभेच्या 16 जागा लढणार, जागावाटपाबद्दल मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
CM Eknath Shinde Announce To Contrest 16 LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:25 AM ISTचंद्रकांत खैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, खैरेंचा अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहणार
Sambhajingar ShivSena Vs ShivSena Vs MIM For LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:20 AM ISTशिर्डी लोकसभेचा रणसंग्राम, सदाशिव लोखंडे विरुद्ध वाकचौरेंमध्ये लढत
Mahayuti Sadashiv Lokhande To File Nomination For Shirdi LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:15 AM ISTठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Apr 22, 2024, 10:57 AM IST
शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'
LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे.
Apr 22, 2024, 10:23 AM IST
वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाही - मुख्यमंत्री
वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाही - मुख्यमंत्री
Apr 22, 2024, 09:55 AM IST'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.
Apr 22, 2024, 08:01 AM ISTVIDEO | 'जय भवानी'ला आक्षेप, ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरुद्ध उपसली तलवार
Wont Abide By ECI Notice To Remove Hindu Jai Bhavani From Party Anthem said Uddhav Thackeray
Apr 21, 2024, 10:25 PM ISTVIDEO | मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? नार्वेकरांना निवडणूक लढण्याची ऑफर?
Shivsena Uddhav Thackeray Milind Narvekar May Join Eknath Shinde shivsena
Apr 21, 2024, 10:20 PM ISTमोदीनी फडणवीसांचे पंख छाटले, संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी दिलं उत्तर
Sanjay Raut Criticise Devendra Fadnavis
Apr 21, 2024, 08:10 PM IST'जय भवानी' शब्द काढणार नाही, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावून सांगितलं
Uddhav Thackeray Reaction On New Shivsena Song
Apr 21, 2024, 08:05 PM ISTउद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ; 200 एकर जमीन जप्त
Uddhav Thackeray brother-in-law Sridhar Patankar problems increase 200 acres of land confiscated
Apr 21, 2024, 07:05 PM IST'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नव्या प्रचार गाण्यामधील भवानी (Bhavani) आणि हिंदू (Hindu) या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं म्हटलं आहे.
Apr 21, 2024, 06:47 PM IST
प्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Apr 21, 2024, 12:56 PM IST