Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यात बैठक संपन्न! मविआची यादी आज होणार जाहीर?
Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यात बैठक संपन्न! मविआची यादी आज होणार जाहीर?
Mar 26, 2024, 09:35 AM ISTLoksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTLoksabha Election 2024 | उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांची यादी तयार, उद्याच्या सामनाची प्रतीक्षा
MP Sanjay Raut On List Of Lok Sabha Election Candidates To Be Announced Tomorrow
Mar 25, 2024, 12:50 PM ISTLoksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?
Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Mar 25, 2024, 12:37 PM ISTLoksabha Election | पवार - ठाकरेंची मातोश्रीवर बैठक, जागावाटप निश्चित होणार?
Sharad Pawar To Go Matoshree Today For MVA Meet Lok Sabha Election Constituency
Mar 25, 2024, 12:10 PM IST'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
Mar 24, 2024, 11:05 AM IST
BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 23, 2024, 11:04 PM ISTदक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 07:21 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
एकाच दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना हवंय शिवाजी पार्क
Shivajipark Ground Demand By Raj Thackeray Uddhav Thackeray
Mar 23, 2024, 04:00 PM IST'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 23, 2024, 03:24 PM IST'..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 23, 2024, 07:32 AM ISTसांगली लोकसभा जागेवरु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात मतभेद
Disagreement between Congress and Uddhav Thackeray faction over Sangli Lok Sabha seat
Mar 22, 2024, 09:05 PM ISTउद्धव ठाकरेंचा डबलबार, सांगलीत चंद्रहार... उमेदवारीवरुन मविआत 'दंगल'
Loksabha Election 2024 : सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मविआकडून उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय, अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली.
Mar 22, 2024, 05:39 PM ISTकेजरीवालांच्या मद्य घोटाळ्याचं मातोश्री कनेक्शन? 'उद्धव ठाकरेंनाही अटक होणार', भाजपा नेत्याचा दावा
Nitesh Rane on Uddhav Thackeray: ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, जर उद्धव ठाकरेंनाही अटक झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं भाजपा नेते नितेश राणे म्हणाले आहेत.
Mar 22, 2024, 05:13 PM IST