uddhav thackeray

Mumbai Uddhav Thackeray Reach Vidhan Bhavan PT7M12S

मुंबई | ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा

मुंबई | ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा

Nov 30, 2019, 03:15 PM IST

भाजपची सत्ता गेल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेली शपथ ही प्रोटोकॉलला धरून नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.  

Nov 30, 2019, 02:03 PM IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना जारी केला व्हिप

ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा...

Nov 30, 2019, 01:02 PM IST

'भाजप रिकामा होईल, तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल'

 'भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल' 

Nov 30, 2019, 12:21 PM IST

उद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदा, भाजपचा आरोप

उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदा

Nov 30, 2019, 11:46 AM IST

'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे.

Nov 30, 2019, 11:30 AM IST

राष्ट्रवादीचा असणार उपमुख्यमंत्री, तिढा सुटला

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटला. 

Nov 30, 2019, 11:13 AM IST

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव

महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.

Nov 30, 2019, 10:47 AM IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद, शिवसैनिकाकडून ५ रुपयात वडापाव!

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Nov 30, 2019, 10:35 AM IST

भाजप खासदार चिखलीकर भेटीनंतर अजित पवार म्हणालेत..

भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. 

Nov 30, 2019, 09:46 AM IST

भाजपचे खासदार अजित पवारांच्या भेटीला, बहुमत चाचणी दिवशी भेटीमागे उत्सुकता

भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत. 

Nov 30, 2019, 09:16 AM IST

१७०+++; बहुमत चाचणीआधी संजय राऊत यांना 'विश्वास'

उद्धव ठाकरेंची आज पहिली परीक्षा

Nov 30, 2019, 08:57 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारची आज परीक्षा

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.  

Nov 30, 2019, 07:56 AM IST
Mumbai CM Uddhav Thackeray Om Becoming Chief Minister Of Maharashtra PT1M35S

मुंबई : शिवधनुष्य उचललंय, तुमची साथ हवी - उद्धव ठाकरे

मुंबई : शिवधनुष्य उचललंय, तुमची साथ हवी - उद्धव ठाकरे

Nov 30, 2019, 12:10 AM IST
CM Uddhav Thackeray Ordered Stay On Aarey Metro Car Shed Project PT6M36S

मुंबई : आरे मेट्रो - ३ कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे

मुंबई : आरे मेट्रो - ३ कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे

Nov 30, 2019, 12:05 AM IST