मुंबई : आरेतील कारशेडचे काम थांबले तर... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : आरेतील कारशेडचे काम थांबले तर... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
Nov 29, 2019, 11:55 PM ISTमुंबई : हा आहे उद्धव ठाकरेंचा आवडता रंग...
मुंबई : हा आहे उद्धव ठाकरेंचा आवडता रंग...
Nov 29, 2019, 11:40 PM ISTआरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार
महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे.
Nov 29, 2019, 06:29 PM ISTपुणे | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच शिवसैनिकांचा अश्रृ अनावर
पुणे | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच शिवसैनिकांचा अश्रृ अनावर
Nov 29, 2019, 05:05 PM ISTमुंबई | नवं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का?
मुंबई | नवं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का?
Nov 29, 2019, 04:45 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा
Nov 29, 2019, 04:35 PM ISTउद्धव ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केलं.
Nov 29, 2019, 04:03 PM ISTमहाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली
महाराष्ट्र विकासआघाडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Nov 29, 2019, 03:29 PM ISTमुंबई | हुतात्मा चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली
मुंबई | हुतात्मा चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली
Nov 29, 2019, 03:25 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
Nov 29, 2019, 02:09 PM ISTलपून-छपून का, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे! - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Nov 29, 2019, 12:26 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शपथविधीला इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी येणं का टाळलं?
विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला येणं का टाळलं?
Nov 29, 2019, 12:13 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे.
Nov 29, 2019, 11:40 AM ISTमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री नावाची नवी पाटी
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
Nov 29, 2019, 10:44 AM ISTशिवसेना धर्मनिरपेक्ष झाली का, विचारताच मुख्यमंत्री म्हणाले...
या प्रश्नाचं उत्तर देत अनेकांचं लक्ष वेधलं
Nov 29, 2019, 09:42 AM IST