कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणार
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणार
Dec 8, 2019, 08:15 PM ISTसिंधुदुर्ग | राणेंचा महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल
सिंधुदुर्ग | राणेंचा महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल
Sindhudurg Narayan Rane Criticise Uddhav Thackeray As Maharashtra CM
१० दिवसानंतरही 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप नाही, कामं रखडली
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार येऊन दहा दिवस झाले
Dec 8, 2019, 12:33 PM ISTशिवसेना खासदारांची मातोश्रीवरील बैठक रद्द
शिवसेना खासदारांची बोलावण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे.
Dec 8, 2019, 12:02 PM ISTतीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस
राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.
Dec 7, 2019, 10:11 PM ISTउद्धवजींसोबतची मैत्री कायम आहे - देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
Dec 7, 2019, 09:32 PM ISTमी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस
राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 7, 2019, 07:57 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली शिवसेना खासदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक बोलवली आहे.
Dec 7, 2019, 04:28 PM ISTशिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Dec 6, 2019, 11:26 PM ISTपंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
Dec 6, 2019, 10:41 PM ISTडॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणा देणारे असेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला प्रेरणा देणार असेल.
Dec 6, 2019, 06:42 PM ISTपरळमधील आंबेडकरांचे निवासस्थान 'राष्ट्रीय स्मारक' करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Dec 6, 2019, 06:04 PM ISTमुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
Dec 6, 2019, 04:05 PM IST