मोदींच्या स्वप्नाला उद्धव ठाकरे ब्रेक लावणार?
अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन हा तब्बल १ लाख १० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे
Dec 3, 2019, 07:36 PM ISTफडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा, मंत्रालयात बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांचा आढावा
Dec 3, 2019, 03:03 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बैठकांना आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती वादात
आदित्य ठाकरेंच्या या फोटोंमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय
Dec 3, 2019, 12:32 PM ISTइनसाईड स्टोरी: नेमके का चिडले अजित पवार?
इनसाईड स्टोरी: नेमके का चिडले अजित पवार?
Dec 3, 2019, 12:05 AM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीस सरकारच्या निर्णय फाईल्स तपासणार
महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ठाकरे सरकार आता कामाला लागले आहे.
Dec 2, 2019, 08:44 PM ISTमोठी बातमी : 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे.
Dec 2, 2019, 08:27 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचे ट्विट रिट्विट केले आणि...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची ट्विट रिट्विट केले. त्यामुळे राजकीय चर्चेत अधिक भर पडली.
Dec 2, 2019, 07:53 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
Dec 2, 2019, 05:10 PM ISTमुंबई| विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे नेत्यांकडून अभिनंदन
मुंबई| विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे नेत्यांकडून अभिनंदन
Dec 2, 2019, 12:00 AM ISTमुख्यमंत्र्यांनी मागितला राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल
मुख्यमंत्र्यांनी मागितला राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल
Dec 1, 2019, 11:55 PM ISTमेट्रोच्या कामांना स्थगिती नाही - उद्धव ठाकरे
मेट्रोच्या कामांना स्थगिती नाही - उद्धव ठाकरे
Dec 1, 2019, 11:45 PM IST