चूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस
ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले.
Nov 24, 2020, 12:05 PM ISTमहाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?- प्रकाश आंबेडकर
वीज बिलावरुन प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका
Nov 23, 2020, 03:35 PM ISTमुख्यमंत्री रात्री 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, काय घोषणा करणार याकडे लक्ष?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष?
Nov 22, 2020, 04:22 PM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल - मुख्यमंत्री ठाकरे
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा (Maha Awas Abhiyan) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
Nov 20, 2020, 10:12 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTविठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश
पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
Nov 17, 2020, 05:51 PM ISTविरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत
विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
Nov 14, 2020, 11:05 AM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM ISTन्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत, अशी तत्परता का नाही? - प्रशांत भूषण
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.
Nov 12, 2020, 08:49 AM ISTमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा - मुख्यमंत्री
मिठी नदी (Mithi river) पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना (slum) प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 12, 2020, 08:11 AM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM ISTयोग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा - उद्धव ठाकरे
दिवाळीच्या सुट्टीनंतर ( Diwali Holiday) शाळा (School) सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.
Nov 7, 2020, 09:02 PM IST१५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा - जयंत पाटील
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 7, 2020, 07:15 PM IST