uddhav thackeray

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Jun 3, 2024, 03:08 PM IST

..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'

Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 3, 2024, 12:17 PM IST

'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

Jun 3, 2024, 11:08 AM IST

'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'

Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: "अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Jun 3, 2024, 07:39 AM IST

Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?

 

Jun 1, 2024, 06:44 AM IST

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 30, 2024, 06:22 PM IST

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 30, 2024, 12:22 PM IST

'2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

Amit Shah On Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2019 साली राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात थेट शरद पवारांचं नाव घेत खळबळजनक विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.

May 28, 2024, 12:08 PM IST

'..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते'; ठाकरे गट म्हणाला, '4 जूननंतर..'

PM Modi Election Campaign Comments: "मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे," असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 28, 2024, 07:36 AM IST