VIDEO | अमोल कीर्तिकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार
loksabha election 2024 MVA amol kirtikar voting with wife
May 20, 2024, 10:50 AM ISTVIDEO | उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांची गर्दी, महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
Mumbai North West Lok Sabha Constituency many women cast vote
May 20, 2024, 10:35 AM ISTLoksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST
VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल.
May 20, 2024, 07:24 AM IST
'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.
May 19, 2024, 08:26 PM ISTLoksabha | 'उद्धव ठाकरेंकडून दिघेंना मानसिक त्रास' दिघेंवरुन पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे वाद
Loksabha Election 2024 CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray on Anand Dhighe
May 18, 2024, 09:25 PM IST'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा
Mulund Rada : मुलुंडमधील राडा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.
May 18, 2024, 03:14 PM ISTभाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो, जे पी नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो, जे पी नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
May 18, 2024, 12:50 PM ISTमतदानाआधीच बोटाला शाई, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मतदानाआधीच बोटाला शाई, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
May 18, 2024, 12:45 PM ISTINDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
May 18, 2024, 11:53 AM ISTCM Eknath Shinde | 'उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंनाही त्रास दिला', झी 24 तासच्या मुलाखतीत गौप्यस्फोट
CM Eknath Shinde Allegation Of Uddhav Thackeray Not Good With Anand Dighe
May 18, 2024, 11:05 AM ISTVIDEO | मुंबईत उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावात
Uddhav Thackeray To Hold Two Rallys And Two Roadshow To End Election Campaign Today
May 18, 2024, 09:50 AM ISTLoksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray
May 18, 2024, 09:10 AM IST'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा
Loksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही असा इशारा यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.
May 17, 2024, 10:34 PM ISTबाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला
शिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
May 17, 2024, 07:34 PM IST