uddhav thackeray

...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद

लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत. 

Jun 11, 2024, 04:27 PM IST

'माझे मित्र...' चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं जाहीर कौतुक; नंतर म्हणाले 'हा भगवा नव्हे तर हिरवा...'

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) मिळवलेल्या यशानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त मेहनत घेतली अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. 

 

Jun 11, 2024, 03:01 PM IST

'मोदींनी शपथ सोहळ्याचा थाट केला जणू काही..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तरी स्वतःचे झाकून..'

Uddhav Thackeray Group On Modi Oath Ceremony: " कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jun 10, 2024, 07:41 AM IST

ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, 'त्यांनी CM शिंदेंसोबत...'

Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. 

 

Jun 8, 2024, 12:58 PM IST

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. 

 

Jun 8, 2024, 12:29 PM IST

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध... 

 

Jun 7, 2024, 11:01 AM IST

'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला

Aashish Shelar on Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. या विधानाची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे.

Jun 6, 2024, 02:04 PM IST

पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, 'सत्तास्थापनेसाठी आम्ही...'

Mahavikas Aghadi PM Candidate:  शिवसेना कोणाची? यावर आता जनतेने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 4, 2024, 08:17 PM IST

मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का?; संजय राऊत संतापले; EC ला म्हणाले 'उद्या संध्याकाळनंतर तुम्हाला...'

Sanjay Raut on PM Narendra Modi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. 

 

Jun 3, 2024, 06:01 PM IST