'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
Aug 7, 2024, 01:42 PM IST'मदत सोडून दिल्लीला मुजरा', व्यंगचित्रातून शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे.
Aug 6, 2024, 06:23 PM ISTउद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर
Uddhav Thackeray Dinner Diplomacy In Delhi Ground Report
Aug 6, 2024, 02:55 PM ISTPolitical News | उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; नेमकं कारण काय?
Uddhav Thackeray On Three Days Delhi Visit Update
Aug 6, 2024, 12:55 PM IST'कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं'
Sanjay Raut vs Devendra Fadnavis: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलंय. कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला
Aug 6, 2024, 12:29 PM IST
Video| इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार-उद्धव ठाकरे
Sanjay Raut on Uddhav Thackeray Three Days Delhi Vist
Aug 6, 2024, 11:50 AM ISTVIDEO| उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर
Uddhav Thackeray On Three Days Delhi Visit
Aug 6, 2024, 10:10 AM ISTमहाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय..
Aug 3, 2024, 11:07 PM ISTPune | पक्ष फोडता त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का? ठाकरेंचा भाजपवर निशाणा
Uddhav Thackeray criticizes BJP over party split
Aug 3, 2024, 07:15 PM IST'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Aug 3, 2024, 03:45 PM ISTफडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'
Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
Aug 3, 2024, 02:05 PM ISTVIDEO| उद्धव ठाकरेंनी घेतली उल्हास बापट, असीम सरोदेंची भेट
Pune Uddhav Thackeray Meet Asim Sarode And Ulhas Bapat On ShivSena Name And Symbol
Aug 3, 2024, 11:10 AM ISTMumbai | पुढचा मुख्यमंत्री कोण? रामदास आठवले यांचं भन्नाट उत्तर
Ramdas Athawale reacted on who will be the next Chief Minister
Aug 1, 2024, 08:00 PM IST'एक तर तू राहशील, किंवा मी', म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, 'संपवण्याची भाषा...'
Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. 'एक तर तू राहशील, किंवा मी राहीन' या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 1, 2024, 03:51 PM IST
ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?
Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मोठं विधान केलं आहे.
Aug 1, 2024, 12:57 PM IST