मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच? मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीत मतभेद?
Maharashtra Politictics : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कंबर कसलीय.. बैठकाही जोरदार सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेत असल्याची चर्चा सुरू झालीय..
Aug 9, 2024, 10:38 PM ISTदिल्लीत उद्धव ठाकरे घेणार सोनिया गांधींची भेट
Uddhav Thackeray will meet Sonia Gandhi in Delhi
Aug 8, 2024, 08:05 PM ISTदिल्लीत उद्धव ठाकरेंचा गाठीभेटींचा सिलसिला; केजरीवालांच्या घरी पोहोचले
Uddhav Thackeray To Meet Sunita Kejriwal
Aug 8, 2024, 02:20 PM ISTआम्हाला डिवचणारे उद्धव ठाकरे आता दिल्लीत कसे? मुनगंटीवारांचा सवाल
Sudhir Mungantiwar Targets Uddhav Thackeray On Three Days Delhi Visit
Aug 8, 2024, 02:15 PM ISTVideo| माविआचं जारावाटप महिनाभरात पूर्ण होणार
Uddhav Thackeray Demand to Complete Seat Distribution Before 10th September for Election
Aug 8, 2024, 10:30 AM ISTVIDEO| उद्धव ठाकरे आज सोनिया गांधींची भेट घेणार
Uddhav Thackeray Day Three Of Delhi Visit Today To Meet Sonia Gandhi
Aug 8, 2024, 09:45 AM ISTPMModi | 'बांगलादेशातील वॉर थांबवा पापा' उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना टोला
Uddhav Thackeray on PM Modi Stop Bangladesh War
Aug 7, 2024, 10:40 PM ISTमहाविकास आघाडी नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक, जागावाटपासंदर्भात चर्चा होणार
Important meeting of Mahavikas Aghadi leaders in Mumbai
Aug 7, 2024, 08:20 PM ISTमुख्यमंत्री करण्याच्या याचनेसाठी ठाकरे दिल्लीत, नरेश म्हस्केंची टीका
Naresh Mhaske criticism of Uddhav Thackeray visit to Delhi
Aug 7, 2024, 07:15 PM IST'रशिया-युक्रेन वॉर थांबवलं, आता 'बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा पापा'
Bangladesh Crisis : बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत असून मंदिरांनाही टार्गेट केलं जात आहे. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
Aug 7, 2024, 06:41 PM ISTVIDEO | 'मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू' धारावी पुनर्विकासावरून उद्धव ठाकरेंचं विधान
Uddhav Thackeray On Dharavi adani
Aug 7, 2024, 06:05 PM ISTदिग्विजय सिंह यांनी दिल्लीत घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Congress Leader Digvijay Singh PC On Meeting Uddhav Thackeray At Delhi
Aug 7, 2024, 02:55 PM ISTपवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'
Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
Aug 7, 2024, 02:11 PM IST'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
Aug 7, 2024, 01:42 PM IST'मदत सोडून दिल्लीला मुजरा', व्यंगचित्रातून शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे.
Aug 6, 2024, 06:23 PM IST