uddhav thackeray

LIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन

Uddhav Thackeray Birthday Special Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत दिसून आल्या. उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय चर्चा कायमच होतात. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या...

Jul 27, 2024, 12:28 PM IST

'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'

Fadnavis Slammed Over Pendrive Politics: 'ठाकरे सरकार पाडून खुर्चीवर चढण्याची त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती,' अशी टीका करण्यात आली आहे.

Jul 27, 2024, 06:38 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची ही कलापूर्ती आहे.

Jul 26, 2024, 03:52 PM IST

अमित शहांनंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार, फेसबूक पेजवर व्यंगचित्र

Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

 

Jul 23, 2024, 01:19 PM IST
Political News Uddhav Thackeray To Visit Delhi news PT1M34S

Political News | उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर

Political News Uddhav Thackeray To Visit Delhi news

Jul 22, 2024, 11:35 AM IST

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला. 

Jul 21, 2024, 07:52 PM IST

विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?

Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. 

 

Jul 20, 2024, 06:36 PM IST
Special Report Shankaracharya Support Uddhav Thackeray maharastra politics PT3M49S

शंकराचार्यांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंना, पण का पेटलाय वाद?

Special Report Shankaracharya Support Uddhav Thackeray maharastra politics

Jul 17, 2024, 12:40 AM IST

शंकराचार्यांचा उद्धव ठाकरेंना 'आशीर्वाद' , महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

Maharashtra Politics : शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले... त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झालाय.. शंकराचार्य नेमकं काय म्हणाले? त्यावरून राजकीय सामना कसा सुरू झालाय? पाहूयात

Jul 16, 2024, 08:53 PM IST

'याला हिंदुत्व मानता येणार नाही, हा हिंदूंचा विश्वासघात'; उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद (Swami Shankaracharya Avimukteshwaranand)यांनी सोमवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं विधान करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून, ते सर्वात मोठं पाप असल्याचं म्हटलं. 

 

Jul 16, 2024, 11:38 AM IST

मोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?

Maharashtra Politics :  महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी मविआत राजकीय नाट्य रंगलं. वाद एवढा वाढला की, ठाकरेंनी थेट मविआ सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय. 

Jul 15, 2024, 08:29 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते. 

Jul 15, 2024, 10:55 AM IST