uddhav thackeray

ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'

Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Aug 1, 2024, 09:49 AM IST

...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार

'एक तर तुम्ही राजकारणात राहल किंवा मी तरी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

Jul 31, 2024, 02:52 PM IST

Maharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...

Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे. 

Jul 31, 2024, 02:47 PM IST

'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा

Uddhav Thackeray: मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. 

 

Jul 31, 2024, 02:06 PM IST

असा नडलो की मोदींना घाम फोडला; शाखाप्रमुख बैठकीत उद्धव ठाकरे कडाडले, 'वाकडे गेलात तर...'

Uddhav Thackeray on BJP: भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहेत. असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ते मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलले आहेत.  

 

Jul 31, 2024, 01:37 PM IST
Sakal Maratha Leader Arrives Matoshree To Meet Uddhav Thackeray PT3M26S

मराठा समाजाचं शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Sakal Maratha Leader Arrives Matoshree To Meet Uddhav Thackeray

Jul 29, 2024, 03:05 PM IST

'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप

Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Jul 29, 2024, 12:10 PM IST

समित कदम आहे तरी कोण? त्याचा फडणवीसांशी काय संबंध? देशमुखांनी दाखवला दोघांचा फोटो

Who Is Samit Kadam: राज्याच्या राजकारणामध्ये अचानक समित कदम हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. आज तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्यक्तीचे फडणवीसांबरोबरचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. पण हा समित कदम आहे तरी कोण? जाणून घेऊयात..

Jul 29, 2024, 11:24 AM IST

27 जुलै 2005 रोजी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसेना शिंदे गटाचा 'काळा दिवस'

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा झाला... यानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली... मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शनिवारी चक्क काळा दिवस पाळण्यात आला.. काय कारण? पाहूयात हा रिपोर्ट...

Jul 27, 2024, 09:27 PM IST
Rahul Gandhi Wish Happy Birthday To Uddhav Thackeray Over Phone PT35S

राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा

राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा

Jul 27, 2024, 03:20 PM IST