पवार, ठाकरे आता गप्प का? देवेंद्र फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis' question to Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sep 1, 2024, 05:45 PM IST'ठाकरेंनी आरसा पाहिला असेल', आशिष शेलारांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Ashish Shelar's reply to Uddhav Thackeray
Sep 1, 2024, 05:05 PM ISTउद्धव ठाकरे म्हणाले, 'या चुकीला माफी नाही'; शिंदे उत्तर देत म्हणाले, '2 वर्षांपूर्वी जनतेनं...'
CM Eknath Shinde Revert Uddhav Thackeray Remarks Get Out Of India
Sep 1, 2024, 03:10 PM IST'मोदींनी माफी मागितली पण त्यात मग्रुरी होती'; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Target Criticize PM Modi Apology For Shivaji Maharaj Statue Collapsed
Sep 1, 2024, 03:00 PM ISTमग्रुरीने महाराष्ट्राची माफी मागू नका;कशा कशाची माफी मागाल? ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात!
Uddhav Thackeray On PM Modi: कशा कशाची माफी मागणार? असा प्रश्नही ठाकरेंनी मोदींना विचारला.
Sep 1, 2024, 12:32 PM ISTVIDEO | रस्ता अडवणारे शिवद्रोही; कोकणातील राड्यावर उध्दव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
Uddhav Thackeray On Kokan Issue know what he said
Aug 28, 2024, 05:50 PM IST'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Aug 28, 2024, 01:58 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.
Aug 26, 2024, 05:25 PM IST
'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती
Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.
Aug 26, 2024, 06:41 AM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा
Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.
Aug 24, 2024, 07:41 PM ISTVIDEO | 'चेल्याचपाट्यांमार्फत बंदमध्ये खोडा' उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Agitation in Rain
Aug 24, 2024, 05:55 PM ISTकोर्टाच्या माध्यमातून बंदमध्ये खोडा, उद्धव ठाकरेंचा आरोप
Uddhav Thackeray protest in Mumbai
Aug 24, 2024, 03:20 PM IST'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: "मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 10:29 AM ISTShivsena | उद्धव ठाकरे स्वत: आंदोलनात उरणार, शिवसेना भवन चौकात आंदोलन
Badlapur Case Uddhav Thackeray Will Participate in Agitation
Aug 23, 2024, 10:05 PM ISTउद्धव ठाकरेंकडून 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय मागे, म्हणाले 'उद्या मी सकाळी 11 वाजता...'
Uddhav Thackeray On Maharashtra bandh : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
Aug 23, 2024, 07:07 PM IST