uddhav thackeray group

Shivsena Election Symbol: ठाकरेंना दिलासा! शिंदे गटाला धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

election commission bow and arrow party symbol fight: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली होती.

Feb 6, 2023, 09:55 PM IST

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

राजकारणामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दुभंगली कुटुंबं

शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. 

 

Nov 12, 2022, 11:45 PM IST

Sushama Andhare Health : सुषमा अंधारे यांची प्रकृती ढासळली

सुषमा अंधारे (sushma andhare health deteriorated) यांचा रक्तदाब कमी झाल्याने प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे.  

 

Nov 4, 2022, 09:08 PM IST

ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत आताची सर्वात मोठी बातमी

Uddhav Thackeray Group : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.

Nov 3, 2022, 12:02 PM IST

Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी मोठा प्लॅन

बंडखोरांना (Maharashtra Rebel Leader) पाणी पाजण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्यूहरचना आखलीय.  

 

Oct 31, 2022, 10:56 PM IST

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

Bhaskar Jadhav's house attacked by unknown persons : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.  

Oct 19, 2022, 10:41 AM IST

Andheri By Election : भाजपची पोटनिवडणुकीतून माघार, ठाकरे गटाने डिवचलं

अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Election 2022) भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला. 

 

Oct 18, 2022, 09:21 PM IST

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

 Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.  

Oct 18, 2022, 04:06 PM IST

माझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; 'या' खासदाराचे महाराष्ट्र पोलिसांना पत्र

Rajan Vichare Letter To Maharashtra Police आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. 

Oct 18, 2022, 09:59 AM IST

Andheri By Election : मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून ठाकरे विरुद्ध भाजप वाद पेटणार?

संदीप नाईक (Sandeep Naik) पर्यायाने ठाकरे गट (Thackeray Group) हे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Oct 15, 2022, 05:10 PM IST

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या समर्थनावरुन मुंबईच्या डब्बेवाल्यांमध्ये फूट

Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनावरुन मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसत आहे.

Oct 12, 2022, 05:11 PM IST

ठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...

"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं" 

 

Oct 10, 2022, 09:08 PM IST