'..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Financial restrictions On Opposition Parties: "मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Apr 1, 2024, 07:07 AM IST'अशाप्रकारे दुसऱ्यांना..'; श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नाकारल्यानंतर दानवेंचा खैरेंना टोला
Ambadas Danve Indirect Dig At Chandrakant Khaire: शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत उमेदवारी नम्रपणे नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे गटचे नेते आणि विरोधीपक्ष नेत्यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Mar 30, 2024, 08:07 AM IST'ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार', मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, 'आधी ते 15 लाख..'
PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: " 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले."
Mar 29, 2024, 07:38 AM ISTदानवेंची समजूत घालण्यात ठाकरेंना यश? बंद दाराआडच्या चर्चेनंतर खैरे म्हणाले, 'काही वाद..'
Loksabha Election 2024 Sambhaji Nagar UBT Candidate: चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन उद्धव ठाकरे गटामध्ये संभ्राम असून कोणालाही नाराज करणं उद्धव ठाकरेंना परवडणारं नाही.
Mar 20, 2024, 01:03 PM IST'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल
India Alliance Mumbai Rally: काँग्रेसने शिवसेनेशी बेइमानी केली नाही, तर 25 वर्षे एकत्र असलेल्या भाजपने शिवसेनेबरोबर बेइमानी केली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळ्यांनी उगाच गोटेमारी करू नये, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 19, 2024, 07:23 AM IST'दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?'
Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "निवडणूक रोखे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. उद्योगपतींना धंदा देण्याच्या बदल्यात ‘चंदा’ वसुलीचा हा प्रकार मोदी सरकारची काळीकुट्ट बाजू आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 08:22 AM IST12 आमदारांना ठाकरेंकडे परत जायचंय! यादीच वाचून दाखवली; शिंदेंचं टेन्शन वाढणार
List of 12 MLA Wanted To Go From Shinde Group To Thackeray Group: शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आता यापैकी 12 आमदारांना घरवापसी करुन ठाकरे गटात यायचं आहे असा दावा करण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 01:33 PM IST'चंगू-मंगूची अवस्था..', ठाकरे गटाचा शिंदे-पवारांना टोला; म्हणाले, 'दिल्लीतील गुजराती भाईंनी फेकलेल्या..'
Uddhav Thackeray Group On Eknath Shinde Ajit Pawar: चौटाला यांच्या ‘जननायक पक्षा’ला भाजपने कडीपत्त्यासारखे बाहेर काढले. महाराष्ट्रातील कडीपत्त्यावर लवकरच ही वेळ येणार आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 14, 2024, 07:27 AM IST'सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी ‘खोके सरकार’...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Maharashtra Politics: मागील काही दिवसांमध्ये दोनदा मंत्रीमंडळाच्या बैठक झाली असून शासन निर्णयांचा सपाटाच राज्य सरकारने लावला आहे. मात्र याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकावर निशाणा साधला आहे.
Mar 13, 2024, 08:08 AM ISTभाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल
Why Election Commissioner Arun Goel Resigned: "मोदी राजवटीतील उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी आहे. त्यात आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची भर पडली आहे."
Mar 11, 2024, 07:28 AM IST'मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..'; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा
Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच या न्यायाधीशांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
Mar 8, 2024, 07:48 AM IST
...म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा
Uddhav Thackeray Group On PM Modi And BJP: मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले, असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Mar 6, 2024, 09:27 AM IST'सुनेत्रा पवार तुम्ही फडणवीसांवर बदनामीचा खटला दाखल करा'; ठाकरे गटाचा सल्ला
Maharashtra State Cooperative Bank Closure Report: "खंडणी, ब्लॅकमेलिंग, लुटमार हा भाजप सरकारचा अधिकृत धंदा झाला आहे व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मूक संमतीशिवाय हा धंदा इतका तरारू शकत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Mar 4, 2024, 08:34 AM ISTशेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'सरकार नेत्यांच्या..'
Unseasonal Rain In Maharashtra: "निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो," असं म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
Mar 1, 2024, 08:31 AM IST'काँग्रेसमुक्त भारत'ऐवजी 'काँग्रेसयुक्त भाजप' झाला, काँग्रेस सोडा आणि..'; ठाकरे गटाचा टोला
Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: "आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे."
Feb 29, 2024, 07:38 AM IST