udaipur

'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

Jan 11, 2024, 06:08 PM IST

आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video

Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले. 

 

Jan 11, 2024, 09:16 AM IST

Valentine day : Hardik Pandya चा नादचं खुळा, एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार, 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

Hardik Natasha marriage : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर सेलिब्रिटींना पुन्हा लग्न करायची इच्छा होतंय का? कारण एका मुलाचा बाप झाल्यानंतर Hardik Pandya पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. 

Feb 12, 2023, 03:03 PM IST

उदयपूरमध्ये आलिशान रिसॉर्ट, पाहुण्यांसाठी 'खास' सुविधा; दोन कोटींची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले

राजस्थानमध्ये दोन कोटींच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एसएसपी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) दिव्या मित्तल यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या रिसॉर्टवर मद्य सापडलं आहे.

 

Jan 19, 2023, 10:09 AM IST

एक घर चार फास आणि सहा मृतदेह; राजस्थानमध्ये घडली दिल्लीसारखी भयानक घटना

दिल्लीतील बुराडी  येथे एकाच कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता उदयपूरमधील गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची घटना घडली आहे. 

Nov 21, 2022, 11:05 PM IST
Amravati one killed in support of nupur sharma PT2M20S

अमरावतीत उदयपूरची पुनरावृत्ती?

Amravati one killed in support of nupur sharma

Jul 2, 2022, 04:20 PM IST

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची उदयपूर प्रकणावर प्रतिक्रिया; ट्वीट वाचून चाहत्यांचा संताप, म्हणाले...

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका टेलरची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Jun 29, 2022, 01:09 PM IST

राजस्थानातील उदयपूरमध्ये तालिबानी कृत्य, नुपूर शर्माचं समर्थन केल्यानं टेलरची गळा चिरून हत्या

तरुणाच्या हत्येनंतर राजस्थानमध्ये तणावाची परिस्थिती, मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

Jun 28, 2022, 06:59 PM IST

सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू, काँग्रेसचा मोठा निर्णय

पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये नवसंकल्प चिंतन शिबिराचं (Congress Chintan Shibir) आयोजन करण्यात आलं होतं.

May 15, 2022, 06:01 PM IST

13 वर्षांच्या बहिणीला शिकवण्यासाठी गावावरुन शहरात आणले भावाने, वहिनीने 'या' कारणाने अंगावर दिले चटके

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले. 

Mar 24, 2022, 03:59 PM IST

ओमायक्रॉनचं संक्रमण झालेल्या रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

ओमायक्रॉनचं संक्रमण झालं मात्र त्यामुळे मृत्यू नाही, पण मग मृत्यू नेमका कशामुळे झाला पाहा डॉक्टर काय म्हणाले....

Dec 31, 2021, 06:55 PM IST

Gautam Gambhir पत्नीसोबत लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद; लेक सिटीतील सुंदर फोटो केले शेअर

'सिटी ऑफ लेक'मध्ये गौतम गंभीर लुटतोय आनंद 

 

Mar 8, 2021, 09:08 PM IST