उंची तब्बल 7 फूट 2 इंच, दिसणं कमी झालं.. धक्कादायक कारण समोर, विचित्र आजाराने घेरलं ....
लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एका रुग्णाची उंची वाढल्यामुळे गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गाठीमुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर खूपच लहान होता, परंतु कालांतराने ग्रंथींमधील वाढ हार्मोन्स वाढले आणि रुग्णाची उंची वाढली.
Nov 17, 2023, 05:27 PM ISTसॅल्युट! महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर, डॉक्टरांनी दिलं जीवदान
डॉक्टरांना देव का म्हणातात हेच पुन्हा अधोरेखित करणारी घटना! जवळपास महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर... असा वाचवला महिलेचा जीव
Feb 16, 2022, 08:47 PM IST