tula pahate re

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारचं लग्न?

गायत्रीने वधू रूपातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.  

 

Mar 7, 2020, 11:37 AM IST

ईशा शिकवणार विक्रांतला धडा

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता नुकतंच प्रसारीत झालेल्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की, ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

May 31, 2019, 11:34 AM IST
Spot Light On Mothers Day Special With Tula Pahate Re Serial Actor Gayatri Datar And Gargi Phule PT5M58S

ईशाच्या रुपाने मला मुलगी मिळाली - गार्गी फुले

ईशाच्या रुपाने मला मुलगी मिळाली - गार्गी फुले

May 12, 2019, 04:45 PM IST
Spotlight On The Set Of Tula Pahate Re With Isha Nimkar Aka Gayatri Datar PT5M36S

स्पॉट लाईट | 'तुला पाहते'रे'च्या सेटवरुन...

स्पॉट लाईट | 'तुला पाहते'रे'च्या सेटवरुन...
Spotlight On The Set Of Tula Pahate Re With Isha Nimkar Aka Gayatri Datar

Apr 12, 2019, 05:35 PM IST

शिल्पा तुळसकर लवकरच दिसणार 'तुला पाहते रे' मालिकेत

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mar 23, 2019, 05:51 PM IST

आईशप्पथ! विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा पाहून तुम्हाला धक्काच बसेल

लवकरच या मालिकेचे कथानक धक्कादायक वळण घेणार आहे.

Feb 6, 2019, 05:49 PM IST
Nagpur Zee Marathi Serial Tula Pahate Re Marriage Between Isha And Vikrant Distribute Sweets PT27S

नागपूर । 'तुला पाहते रे' या मालिकेतील इशा - विक्रांतच्या लग्नाची उत्कंठा

'तुला पाहते रे' या मालिकेतील इशा - विक्रांतच्या लग्नाची उत्कंठा आहे. नागपुरात पेढे वाटप करण्यात आले.

Jan 12, 2019, 10:25 PM IST

विकिशाचे हळद आणि संगीत समारंभातील लुकची खास झलक

'तुला पाहते रे' मालिकेतील लोकप्रिय जोडी विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचा लवकरच शाही विवाह सोहळा होणार आहे. 

Jan 8, 2019, 01:05 PM IST

'तुला पाहते रे' मालिकेतील जयदीप या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्य़ाचा मुलगा आहे जयदीप

Oct 23, 2018, 09:48 AM IST

तुला पाहते रे : झेंडे आपल्या मित्राला प्रेम व्यक्त करण्यापासून रोखणार का?

विक्रांत ईशासमोर प्रेम व्यक्त करणार का?

Oct 19, 2018, 02:11 PM IST

तुला पाहते रे : कोण आहे जयदीप सरंजामे?

कोण आहे हा अभिनेता? 

Oct 15, 2018, 11:42 AM IST