विकिशाचे हळद आणि संगीत समारंभातील लुकची खास झलक

'तुला पाहते रे' मालिकेतील लोकप्रिय जोडी विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचा लवकरच शाही विवाह सोहळा होणार आहे. 

| Jan 08, 2019, 13:05 PM IST

'तुला पाहते रे' मालिकेतील लोकप्रिय जोडी विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचा लवकरच शाही विवाह सोहळा होणार आहे. 

1/6

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. मोठमोठ्या कलाकारांच्या दिमाखदार आणि भव्य लग्नसोहळ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत विकिशा म्हणजेच तुला पाहते रे मधील विक्रांत आणि ईशाच्या शाही लग्नसोहळ्याचे. 

2/6

विक्रांत आणि ईशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. यावर्षात हे पाहिलंच शाही लग्न आहे ज्याची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

3/6

विक्रांतने ईशाला लग्नाची मागणी देखील एका वेगळ्याच पद्धतीने घातली, त्यामुळे त्यांचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

4/6

त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडणार आहेत.

5/6

 या मालिकेच्या चाहत्यांसाठी विकिशाच्या हळद समारंभातील ईशाचा तसंच त्यांच्या संगीत समारंभातील विक्रांतच्या शाही लुकची खास झलक. 

6/6

विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकिशाच्या लग्नाचा मुहूर्त चुकवू नका १३ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.