trust

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्टचा विरोध

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्टचा विरोध

Apr 13, 2016, 07:21 PM IST

पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात

महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.

Apr 2, 2016, 07:53 PM IST

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताना काय काळजी घ्याल?

मुंबई : सेकंड हँड मोबाईल स्वस्त असतात म्हणून आपल्यातील अनेक जण सेकंड हँड मोबाईल फोन खरेदी करण्यास पसंती देतात. 

Mar 1, 2016, 11:04 AM IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. 

Jan 1, 2016, 12:01 PM IST

मुस्लिम व्यक्ती मागतो मुंबईकडे विश्वासाची मिठी!

मुंबई बॉम्ब स्फोटाचा दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर वाढलेल्या तणावात एका मुस्लिम व्यक्तीने एक अभिनव कल्पना मांडत खुल्या दिलाने मुंबईकडे मिठी मागितली आहे. 

Aug 7, 2015, 06:21 PM IST

उदय साळुंखेंचे संस्थांचे 'इमले'... 'शिप्र' मात्र होरपळले!

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्सिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी अल्पावधीत जी प्रगती साधली, त्याबद्दल आयकर खात्यानंही आश्चर्य व्यक्त केलंय. 'झी मीडिया'नं त्याबाबतचं वृत्त याआधीही दाखवलं होतं. आता कुटुंबीयांनाच संचालक मंडळावर घेऊन साळुंखेंनी प्रगती फास्ट कशी केली, याची नवी माहिती उपलब्ध झालीय.

Jul 10, 2015, 10:48 AM IST

डायलिसीस सेंटर्स... 'सिद्धीविनायक ट्रस्ट'चा स्तुत्य उपक्रम!

समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढं करणारे सिद्धीविनायक ट्रस्ट आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटर उभे करणाराय. दहा कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयांना डायलिसिस युनिट दिली जाणारेत. यामुळं ग्रामीण भागातल्या किडनी रुग्णांसाठी स्वस्तात डायलिसिसची सुविधा मिळणारा आहे.

Apr 11, 2015, 11:06 PM IST

मुंबईतील ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा इशारा

शहरात पाच ट्रस्टकडे असलेली शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या ट्रस्टकडे असलेल्या शेकडो हेक्टर जमीनीवर झोपड्या उभ्या आहेत. 

Dec 1, 2014, 10:29 PM IST

शिर्डी संस्थानचे चार विश्वस्त अडकणार

शिर्डीच्या साई संस्थानच्या चार माजी विश्वस्तांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बनावट कागदपत्रं तयार करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या विश्वस्तांवर आहे.

May 13, 2012, 04:00 PM IST