वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!
राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
Dec 11, 2018, 10:13 PM ISTकाँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
Dec 11, 2018, 08:23 PM ISTभाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.
Dec 11, 2018, 07:37 PM ISTचार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?
भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे.
Dec 11, 2018, 07:04 PM ISTभाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट
कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.
Dec 11, 2018, 03:45 PM ISTविधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTराज्यसभेच्या निवडणुकीसाठी ओवैसींचा या पक्षाला पाठिंबा
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज तेलंगणातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Mar 10, 2018, 10:43 PM IST१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी
तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Mar 13, 2016, 06:40 PM ISTहैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय
हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समिती आघाडी घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे.
Feb 5, 2016, 06:36 PM ISTतेलंगण राज्याच्या निर्मितीला तीव्र विरोध, आंध्र बंद
वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी हिरवा कंदील दाखविला खरा. मात्र, त्याचे पडसाद आंध्र प्रदेशात उमटले आहेत. आज आंध्र बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन विकास मंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Oct 4, 2013, 10:19 AM ISTस्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन
तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं. संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.
Mar 28, 2012, 09:50 AM IST