trs

Bypoll election Result : 6 राज्यातील 7 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा कोणाला किती जागा?

Byelection result 2022 देशात 7 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

Nov 6, 2022, 06:59 PM IST

PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांचा प्रयत्न फसला.

Apr 17, 2022, 02:20 PM IST

CM KCR यांनी हॉटेलमध्ये घेतली या अभिनेत्याची भेट, पवारांच्या घरीही उपस्थिती पाहून सर्वजण थक्क

मुख्यमंत्री केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा असताना त्याआधी मुंबईत आणखी एक भेट झाली. जी तेलंगणाच्या राजकारणात वेगळी घडामोड घ़डवून आणू शकते.

Feb 20, 2022, 06:10 PM IST

भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर बसपा; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती?

Political parties​ :  भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. (BJP is the richest political party) तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे?

Jan 29, 2022, 08:35 AM IST

हैदराबादमध्ये महापौरपदासाठी कोणाची नावं चर्चेत?

हैदराबाद कोणाचा महापौर होणार?

Dec 5, 2020, 08:39 PM IST

हैदराबाद महापालिका निवडणुकीत AIMIM किंगमेकर, भाजपला चांगले यश

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत (Hyderabad Municipal Election) भाजपला (BJP) चांगले यश मिळाले. ४  जागांवरुन ४९ जागांवर विजय मिळवला आहे.  

Dec 5, 2020, 03:27 PM IST

कमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. 

Dec 13, 2018, 11:32 PM IST

राहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?

तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.  

Dec 13, 2018, 07:54 PM IST

काँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.

Dec 13, 2018, 05:03 PM IST

पराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत. 

Dec 12, 2018, 11:33 PM IST

भाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली

 पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.

Dec 12, 2018, 09:58 PM IST

मध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना

 मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.  

Dec 12, 2018, 08:37 PM IST

मध्य प्रदेशात 'श्यामला हिल्स' मुख्यमंत्री बंगल्याबाहेर कहीं खुशी, कहीं गम!

मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. दरम्यान, भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.  

Dec 12, 2018, 04:32 PM IST

... या राज्यात भाजपचा सर्वांत वाईट निकाल

लढविलेल्या एकूण ११८ पैकी फक्त एका जागेवर भाजपला यश मिळाले.

Dec 12, 2018, 09:26 AM IST

मोदींनी पराभव केला मान्य, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा

पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय.  

Dec 11, 2018, 11:21 PM IST