travellers

Transport Department Warning To Private Travellers PT52S

Video| प्रवाशांची लूट कराल तर याद राखा! परिवहन विभागाचा खासगी ट्रॅव्हल्स चालकांना इशारा

Transport Department Warning To Private Travellers
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन त्यांची लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सधारकांना परिवहन विभागाने इशारा दिलाय...तिकिटाच्या दीड ते दोन पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केल्यास खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे...कोकणात जाणा-या चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतल्याचं निदर्शनास आलंय...जिथे 700 ते 800 रुपये भाडं आहे तिथे 1500 ते 1600 रुपये भाडं आकारलं जातंय...पण, आता ट्रॅव्हल्सवाल्यांनी अधिकचं भाडं घेतल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करावी...यामुळे सणासुदीत होणारी प्रवाशांची लूट थांबण्यास मदत होईल...

Aug 25, 2022, 08:40 AM IST
27 Passengers in rikshaw at UP PT2M27S

मोठी दुर्घटना! रोप वेच्या दोन ट्रॉली धडकल्या, अनेक पर्यटक हवेतच अडकले

रोप वेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, मदतीसाठी लष्कराला करण्यात आलं पाचारण

Apr 11, 2022, 01:06 PM IST
Willing To Travel As Travellers To Hike Fare Price In Diwali Festival Season PT3M22S

VIDEO : 25 ऑक्टोबरपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय

VIDEO : 25 ऑक्टोबरपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय

Oct 20, 2021, 11:55 AM IST

मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले, इमारतीचा इतिहास जाणून घ्या

Mumbai High Court : आता एक चांगली बातमी. मुंबई उच्च न्यायालयात हेरिटेज वॉक अनुभवता येणार आहे. (Heritage Walk in Mumbai High Court)  

Oct 16, 2021, 09:34 AM IST
Sangli Jayant Patil On Lockdown Situation,Outside India Travellers PT1M46S

मुंबई | व्यापाऱ्यांनी संधीचा फायदा घेऊ नये- जयंत पाटील

मुंबई | व्यापाऱ्यांनी संधीचा फायदा घेऊ नये- जयंत पाटील

Mar 28, 2020, 07:45 PM IST

प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नको, इंडिगो, गो एअरला तंबी

मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला म्हणजेच 'डीजीसीए'ला म्हटलं आहे.

Mar 17, 2018, 11:34 PM IST

एसटी महामंडळाची ढिसाळ कारभार, प्रवाशांनीच काढलं पंक्चर

एसटी महामंडळाची ढिसाळ कारभार, प्रवाशांनीच काढलं पंक्चर

Feb 18, 2018, 08:32 PM IST

स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

May 17, 2016, 09:37 PM IST