ड्रायव्हरशिवाय ट्रेन उलटी २६ किलोमीटर धावली
बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली...
Apr 12, 2015, 09:14 PM ISTमनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले
अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
Apr 9, 2015, 01:22 PM ISTपरप्रांतीयांनी तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकून दिलं
परप्रांतीयांनी तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकून दिलं
Apr 3, 2015, 02:31 PM ISTधावत्या रेल्वेतून फेकलं... दोन तरुण गंभीर जखमी
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झालेत. एक घटना आहे ठाण्यातली तर दुसरी घटना घडलीय जळगावमध्ये...
Apr 3, 2015, 10:21 AM ISTझाँसी : साहित्य संमेलनाच्या रेल्वेतलं भजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:02 PM ISTपुण्यनगरीतही साहित्य संमेलनाचा उत्साह
पुण्यनगरितही साहित्य संमेलनाचा उत्साह
Apr 1, 2015, 12:10 PM ISTमुंबईत धावली सुखसोईयुक्त ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 02:01 PM ISTपॅसेंजर ट्रेनमध्ये गळफास लावून हत्या
उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील पॅसेंजर रेल्वे गाडीत एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Mar 3, 2015, 03:20 PM ISTहे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!
Feb 26, 2015, 11:01 AM ISTबंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी
बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.
Feb 13, 2015, 09:53 AM ISTआसनगावजवळ चार महिलांना रेल्वेनं चिरडलं, जागीच ठार
आसनगावजवळ चार महिलांना रेल्वेनं चिरडलं, जागीच ठार
Jan 20, 2015, 05:17 PM ISTभारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!
देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
Jan 14, 2015, 10:56 AM IST